Thursday, November 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बुधवार पेठेत मध्यरात्री पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन; 50 हून अधिक घरांची तपासणी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 11 February 2026, 11:34

पुणे: बुधवार पेठ परिसरात पुणे पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री व्यापक कॉम्बिंग ऑपरेशन राबवत संपूर्ण परिसराची झाडाझडती घेतली. रात्री 12 ते पहाटे 3 वाजेपर्यंत सुरू असलेल्या या कारवाईदरम्यान 50 हून अधिक घरांची तपासणी करण्यात आली तसेच प्रमुख रस्त्यांवर कडेकोट नाकाबंदी करण्यात आली.

शुक्रवार पेठ पोलीस चौकी हद्दीतील कुंटणखान्यांमध्ये महिला पोलिसांच्या पथकाने महिलांची सविस्तर चौकशी केली. वेश्याव्यवसायासाठी आलेल्या काही ग्राहकांना ताब्यात घेऊन त्यांची पडताळणी करण्यात आली. अमली पदार्थांचा वापर, अल्पवयीन मुलींना जबरदस्तीने देहविक्रीत ढकलण्याचे प्रकार आणि बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा या कारवाईचा केंद्रबिंदू होता.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये बेकायदा वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी तरुणीप्रकरणी कारवाई न केल्याच्या आरोपावरून फरासखाना पोलीस ठाण्यातील एका महिला कर्मचाऱ्याला यापूर्वी निलंबित करण्यात आले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती न देणे आणि आर्थिक व्यवहार केल्याचा ठपका तिच्यावर ठेवण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करून ही धडक मोहीम हाती घेण्यात आली. परिसरातील सर्व प्रमुख मार्गांवर नाकाबंदी करत ये-जा करणाऱ्या संशयितांची तपासणी करण्यात आली. कारवाईनंतरही परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांनो लक्ष द्या! उद्या तब्बल ४५ मिनिटं UPI सेवा राहणार बंद; नेमकं कारण काय?

Wednesday, 18 November 2026, 22:52

दिल्लीत साडेतीन तास चालली पंतप्रधानांची अत्यंत महत्त्वाची बैठक; पीएम मोदींनी मंत्र्यांना दिले थेट कडक निर्देश!

Wednesday, 18 November 2026, 21:34

मटण खायला बोलावलं अन् जावयानं अख्ख्या सासुरवाडीला संपवलं! झोपेच्या गोळ्या, वरवंट्यानं डोकं ठेचलं; कपडे काढून बाथरूममध्ये नेत ….

Wednesday, 18 November 2026, 21:28

उरुळी कांचन येथील 30 वर्षीय तरुण व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात हळहळ!

Wednesday, 18 November 2026, 21:20

पुण्यात ऑनलाईन पिस्टल विक्रीचा प्रकार! सुनसान टेकडीवर भेटण्याचा प्लॅन; पोलिसांनी टीप मिळताच सापळा रचला अन्…

Wednesday, 18 November 2026, 19:56

फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांवर अखेर महापालिकेचा हातोडा; आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर, २४,५०० चौरस फुटांवरील बांधकामे हटवली!

Wednesday, 18 November 2026, 19:32
Next Post

बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मास्टर प्लॅन; महाराष्ट्र देशात अव्वल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp