Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘पैसे दे नाहीतर कापून टाकतो!’ उसने घेतलेल्या पैशांच्या वादातून भर मंडईत तरुणावर जीवघेणा हल्ला; आळंदीतील घटना

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 14 August 2026, 14:02

आळंदी: आळंदीतील गजबजलेल्या भाजी मंडईत जुन्या उसन्या पैशांच्या वादातून एका तरुणावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भरदिवसा झालेल्या या प्रकारामुळे बाजार परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी दोन तरुणांविरोधात आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कृष्णा कोळेकर (वय 27, रा. कोयाळी) हे 11 ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे 3 वाजता आळंदीतील भाजी मंडईत भाजी विकत होते. त्यावेळी तुषार मोहन कोळेकर (वय 26) आणि चैतन्य स्वास्तिक कोळेकर (वय 21, दोघेही रा. कोयाळी) तेथे आले. जुन्या उसन्या पैशांच्या कारणावरून दोघांनी अक्षय यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढला आणि आरोपींनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. याचवेळी एका आरोपीने अक्षय यांच्या मानेवर दगडाने प्रहार केला. या हल्ल्यात त्यांना दुखापत झाली.

हल्ल्यानंतर आरोपींनी अक्षय यांना कोयत्याने  तुकडे- तुकडे करून कापून टाकण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे भाजी मंडई परिसरात एकच खळबळ उडाली. भरदिवसा झालेल्या या घटनेने नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेनंतर अक्षय कोळेकर यांनी तातडीने आळंदी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तुषार कोळेकर आणि चैतन्य कोळेकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास आळंदी पोलीस करीत आहेत.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

राघव चड्ढांना मोठा धक्का! मसुदा मतदार यादीतून नाव गायब; राज्यसभा खासदारकीवर टांगती तलवार

Thursday, 3 September 2026, 17:48

‘पैसे दे कारवाई थांबवतो’ पुण्यात अनधिकृत पानटपरीवर कारवाई टाळण्यासाठी चक्क ३०० रुपयांची लाच घेणारा पोलीस कॉन्स्टेबल निलंबित

Thursday, 3 September 2026, 17:21

लोणी काळभोरच्या एमआयटी स्कूलमध्ये हुकुमशाही कारभाराचा आरोप! अवघा एक मिनिट उशीर अन् 125 ते 150 विद्यार्थ्यांना तासनतास ताटकळत उभं केल्याचा पालकांचा आरोप..

Thursday, 3 September 2026, 17:07

“पोलीस संरक्षण द्या, नाहीतर…!”पुण्यातील मारहाणीनंतर बापट कुटुंबीयांची सुरक्षा वाढवण्याची मागणी

Thursday, 3 September 2026, 16:44

पुण्यात भाईगिरी करण्यासाठी पिस्तूल हातात घेतलं, अचानक गोळी सुटली अन् थेट मित्राच्या मांडीत घुसली; नेमकं काय घडलं?

Thursday, 3 September 2026, 16:37

पुणेकरांच्या खिशाला कात्री! रिक्षाने प्रवास करणे होणार आता आणखी महाग; आरटीओच्या नवीन भाडेवाढीला प्रत्यक्षात सुरुवात

Thursday, 3 September 2026, 16:06
Next Post

भिगवण येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp