Saturday, September 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pandharpur News: पंढरपुरात मतदान केंद्रावर तणाव! “सत्तेचा माज अन् कायद्याचा भंग”; धैर्यशील मोहिते पाटील डायरेक्ट पोलिसांवर संतापले

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 7 February 2026, 15:13
Pandharpur News: Tension at the polling station in Pandharpur! "The power of the people and the violation of the law"; Dhairyashil Mohite Patil directly got angry at the police

पंढरपूर: पंढरपूर शहरात सुरू असलेल्या (Pandharpur News) जिल्हा परिषद आणि (ZP Election) पंचायत समिती निवडणुकीदरम्यान मतदान केंद्र परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. झेडपी मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते वावरत असल्याचा आरोप करत शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पोलिस आणि निवडणूक प्रशासनाला कडक शब्दांत सुनावले.

मतदानासाठी आले असताना नियमांचा भंग होत असल्याचे लक्षात येताच खासदार मोहिते पाटील संतप्त झाले. मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आत कोणत्याही राजकीय पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांना थांबण्यास मनाई असताना भाजपशी संबंधित लोक खुलेआम फिरत असल्याचा आरोप त्यांनी केला. विशेष म्हणजे, हे लोक संबंधित मतदारसंघातील मतदारही नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. पोलीस प्रशासन त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नसल्याने संताप अधिक वाढल्याचे पाहायला मिळाले. यानंतर पोलिसांनी हालचाल करत 100 मीटरच्या परिसरातील कार्यकर्त्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली.

याचबरोबर, ग्रामीण भागात संशयास्पद पद्धतीने मतदारांचे सर्वे सुरू असल्याचाही गंभीर आक्षेप खासदार मोहिते पाटील यांनी नोंदवला. माळशिरस तालुक्यात मतदानाच्या दिवशी लॅपटॉप आणि लहान इलेक्ट्रॉनिक मशीनच्या माध्यमातून मतदारांचा डेटा गोळा केला जात असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना खासदार मोहिते पाटील म्हणाले की, “हा 100 मीटरचा परिसर स्पष्टपणे प्रतिबंधित आहे. अकलूज नगरपालिकेतील भाजप पदाधिकाऱ्यांचा या मतदान केंद्राशी काहीही संबंध नाही. तरीही ते येथे येऊन दहशत निर्माण करत आहेत. कायद्याचा आणि सत्तेचा गैरवापर कसा केला जातो, याचे हे उदाहरण आहे. जर स्वतःच्या कामावर विश्वास असेल, तर अशा प्रकारे मतदान केंद्रांभोवती फिरण्याची गरजच पडू नये.”

 

तसेच त्यांनी आरोप केला की, काही ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी अशा सर्वे करणाऱ्यांना पकडले आहे, मात्र पोलीस प्रशासन किंवा निवडणूक आयोगाकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही. तरीही आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.

या घटनेमुळे पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यातील निवडणूक वातावरण तापले असून, निवडणूक आयोगाची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मोठं यश! विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत सरकारकडून महत्त्वाचा निर्णय जाहीर

Friday, 4 September 2026, 22:53

अभिजीत दिपकेंचं नवं टार्गेट ठरलं! धर्मेंद्र प्रधानांनंतर आता CJPची ‘या’ मुद्द्यावर मोठी मोहीम,नवी रणनीती काय?

Friday, 4 September 2026, 22:21

मावशी, साप आला!’ म्हणत 65 वर्षीय आजीचे दागिने लंपास; यवत पोलिसांनी सराईत चोरट्याला ठोकल्या बेड्या, आजीने मानले पोलिसांचे आभार..

Friday, 4 September 2026, 21:53

ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्यास मंडळावर कारवाई होणार ; पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर

Friday, 4 September 2026, 21:27

नागपुरात DJ बंदीला केराची टोपली! लेझरच्या रोषणाईत दणदणाटात दहीहंडी उत्सव; नियम धाब्यावर

Friday, 4 September 2026, 21:09

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! ऑगस्टचा ₹1,500 हप्ता ‘या’ तारखेनंतर खात्यात; मोठी अपडेट समोर

Friday, 4 September 2026, 19:46
Next Post
Ajit Pawar Plane Crash: Investigations in the plane crash case have been going on! What exactly happened after the first landing failure? The entire Maharashtra is paying attention to the black box data

Ajit Pawar Plane Crash: विमान अपघात प्रकरणात तपासाची चक्रे फिरली! पहिलं लँडिंग फेल गेल्यानंतर नेमकं काय घडलं? ब्लॅक बॉक्सच्या डेटाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp