Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Panchgani News : ‘सेंन्ट्रल पर्क रेस्टॉरंट & कॅफेचा उद्घाटन सोहळा ; चुलीवरच्या मटन भाकरीची चव चाखता येणार

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 1 April 2023, 14:59

लहू चव्हाण

(Panchgani News )पाचगणी : ‘सेंन्ट्रल पर्क रेस्टॉरंट & कॅफेचा उद्घाटन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. उद्घाटन जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे यांच्या झाले. यावेळी माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे, सातारा सैनिक इन्टरप्रायजेसचे अध्यक्ष सुर्यकांत पडवळ, उपाध्यक्ष डॉ.संजय लावंड, तालुकाध्यक्ष संजय निंबाळकर, कोषाध्यक्ष दिलिप वाघ, सुधीर शेलार, प्रविण शिंदे, मनोज निंबाळकर, माजी नगरसेवक आनंदा कासुर्डे, प्रकाश गोळे, विष्णू कासुर्डे, अशोक कासुर्डे, अनिल जोशी आदी उपस्थित होते.

रेस्टॉरंट & कॅफे आज पासून नागरिकांच्या सेवेत…!

पर्यटन नगरी पाचगणी शहरातील बिलीमोरया हायस्कूल जवळ असणाऱ्या विद्यानिकेतन सीबीएसई स्कूलच्या बाजूला नव्याने सुरू झालेले ‘सेंन्ट्रल पर्क रेस्टॉरंट & कॅफे १ एप्रिल पासून पाचगणीकरांच्या सेवेत रुजू होतआहे. असे रेस्टॉरंटचे मालक निवृत्त सुभेदार मेजर अंकुश चव्हाण व नितीन जोशी यांनी सांगितले.

 

या रेस्टॉरंटमध्ये व्हेज व नॉनव्हेज पद्धतीचे जेवण खवय्यांना मिळणार असून, खास चुलीवरील भाकरी, मटन थाळी, चिकन थाळी, चिकन फ्राय, मटन फ्राय,व्हेज बिर्याणी व नॉनव्हेज बिर्याणी, पास्ता बर्गर ,फ्रेंच फ्राईज, सॅंडविच ,कोल्ड कॉफी, रिफ्रेशमेंट मोजीटो ,मिल्क सेक आदी खाद्यपदार्थ उपलब्ध असणार आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59

लग्नानंतरचा छळ असह्य! माहेरून 3 लाख रुपये आणण्याची सक्ती; विवाहितेची पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 4 July 2026, 12:26

तोबरेवस्तीत गाभण शेळ्या, बोकडांची चोरी; शेतकऱ्याचे 35 हजारांचे नुकसान

Saturday, 4 July 2026, 12:16
Next Post
Man murdered his wife and daughter in pune

Daund Crime : खामगाव येथे परप्रांतीय तरुणाचा धारदार हत्याराने गळा चिरून खून ; तर एकजण गंभीर जखमी....!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.