व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे जिल्हा

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी श्रीकांत ताम्हाणे यांची नियुक्ती

बापू मुळीक पुणे : महाराष्ट्र राज्याचे युवा मोर्चा अध्यक्ष अनुप दादा मोरे यांचे हस्ते श्रीकांत ताम्हाणे यांची भारतीय जनता युवा...

Read more

लोणी काळभोर येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पकडले; 38 किलो गांजा जप्त

लोणी काळभोर, (पुणे) : पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी...

Read more

सात वर्षीय चिमुकलीच्या गळ्याला चाकू लावून बलात्कार; ७८ वर्षीय नराधमाचे पुण्यात धक्कादायक कृत्य

पुणे : पुण्यातून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ७८ वर्षीय नागरिकाने ७ वर्षांच्या चिमुकलीसोबत अश्लील कृत्य करत तिच्या गळ्याला...

Read more

कर्मयोगी शंकरराव पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारण व समाजकारणाला दिशा देणारे नेतृत्व : डॉ. संदीप पालवे

भिगवण : कर्मयोगी शंकरराव पाटील यांनी शाहु, फुले, आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा घेऊन कृषी, शैक्षणिक, सामाजिक, सहकार क्षेत्रामध्ये भरीव कार्य...

Read more

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी दत्तात्रय पायगुडे यांची बिनविरोध निवड

उरुळी कांचन, (पुणे) : पुणे (हवेली) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी दत्तात्रय यशवंत पायगुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे....

Read more

तरुणीशी मैत्री केल्याने फोडली कवटी; तरुणाची प्रकृती चिंताजनक, बारामतीतील घटनेने खळबळ

बारामती : माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणीशी मैत्री केल्याच्या कारणावरून तिघाजणांनी एका तरुणाला बेदम...

Read more

बारामतीत बलात्काराची खोटी केसची धमकी दिल्याने तरुणाची आत्महत्या; तिघांवर गुन्हा दाखल

बारामती : बारामतीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. उसने दिलेले दोन लाख रुपये परत मागणाऱ्या युवकाला बलात्काराची केस टाकू, अशी...

Read more

अलंकृताची अप्रतिम कहाणी; गुगलने दिले ६० लाखांचे पॅकेज; IIT किंवा IIM मध्ये शिक्षण न घेता मिळवली नोकरी

बिहार : तुमचे ध्येय निश्चित असेल आणि मेहनत केली तर यश निश्चित आहे. बिहारची मुलगी अलंकृता साक्षीने हे वाक्य खरे...

Read more

पीएचडी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर…

-संतोष पवार पळसदेव (पुणे) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभाग व विद्यापीठाशी संलग्न संशोधन केंद्रामधील पीएचडी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या...

Read more

गणेशोत्सवाला गालबोट! मुलाला वाचवण्यासाठी बापाने मारली पाण्यात उडी; मावळमध्ये गणपती विसर्जनावेळी बाप-लेकाचा बुडून मृत्यू

पुणे : राज्यभर गणेशोत्सवाचा आनंद साजरा होत असताना पुण्यात मात्र या उत्सवाला गालबोट लागले आहे. मावळात घरगुती गणपती मूर्तीचे विसर्जन...

Read more
Page 94 of 1030 1 93 94 95 1,030

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!