व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे जिल्हा

पुणे विमानतळाचं नाव जगतगुरू संत तुकाराम महाराज होणार; देवेंद्र फडणवीसांची पुण्यात मोठी घोषणा

पुणे : पुणे विमानतळाला जगतगुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्यात येणार असल्याची मोठी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली...

Read more

केडगाव येथे कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन

राहुलकुमार अवचट यवत : आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन केडगाव येथील नेताजी शिक्षण संस्थेच्या सुभाष बाबुराव कुल कला वाणिज्य...

Read more

भिगवणच्या बेशिस्त पार्किंगला पोलीस शिस्त लावणार कधी?

सागर जगदाळे भिगवण : भिगवण पोलीस ठाणे सद्या कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत आहे. भिगवणमध्ये सद्या कायदा व सुव्यवस्थेचा खेळखंडोबा...

Read more

‘किड्झी’ पिंपळे गुरव, चौधरी पार्क शाळेमध्ये ‘बाल लैंगिक अत्याचार विरोधी’ रॅलीचे आयोजन..

पुणे : सध्या बालशोषणाच्या घटनांची मालिका वारंवार सुरु आहे. ज्यात जवळचे नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्तींकडूनच बालकांच्या लैंगिक शोषणाच्या घटना सद्यःस्थितीत...

Read more

राज्यातील नागरिकांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा लाभ घ्यावा : रामहरी राऊत

दीपक खिलारे इंदापूर : राज्यातील प्रत्येक घटकांसाठी सहज लाभदायी असणाऱ्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री...

Read more

कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यास जशास तसे उत्तर देणार! माजी आ. अशोक टेकवडे यांचा आ. संजय जगताप यांना इशारा

पुरंदर : पुरंदर तालुक्यातील भाजपा उपाध्यक्ष हनूमंत मुरलीधर काळाने यांनी त्यांच्या गावातील ग्रुपवर आमदार संजय जगताप यांनी दोन दिवसांपूर्वी अजित...

Read more

मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य करा; दौंड तालुक्यातील अखंड मराठा समाजाची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

राहुलकुमार अवचट यवत : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाज आरक्षणासाठी केलेल्या मागण्या मान्य करा अन्यथा अखंड मराठा समाज यांच्या...

Read more

दुर्दैवी ! जुन्नर येथे न्यायालय परिसरात पक्षकाराच्या अंगावर अचानक वटवृक्षाची फांदी पडल्याने मृत्यू..

जुन्नर : जुन्नर येथील न्यायालय परिसरात अचानक जुन्या वट वृक्षाची मोठी फांदी पडल्याने एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली...

Read more

इंदापूर येथील विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे’ दूरदृष्य प्रणाली द्वारे पंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन..

इंदापूर : महाराष्ट्र शासन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत आचार्य चाणक्य कौशल्य विकास...

Read more
Page 75 of 1027 1 74 75 76 1,027

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!