व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे जिल्हा

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचं मोठं विधान; म्हणाले…

पुणे : पुण्याचा चहूबाजूनी विस्तार होत असताना माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, उद्योग, शैक्षणिक संस्थेचे जाळे वाढत आहेत. याचा वाहतूक व्यवस्थेवर ताण...

Read more

सासवडमध्ये उच्चभ्रू सोसायटीत दरोडा; चोरट्यांनी पाच लाखांचा ऐवज केला लंपास

सासवड, (पुणे) : सासवडमध्ये एका उच्चभ्रू सोसायटीत सुरक्षा व्यवस्था भेदून दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. या घटनेत सुमारे पाच लाखांपेक्षा...

Read more

विधानसभा निवडणुकीपूर्वीची आर्धी लढाई जिंकण्यात आमदार राहुल कुल यशस्वी? कारखान्याच्या सभेतून चित्र पालटले

-संदिप टूले केडगाव : गेल्या महिन्याभरापासून दौंड तालुक्यातील राजकीय वातावरणाने चांगलाच वेग पकडला आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरनी सोशल मीडियाबरोबर सभामध्ये...

Read more

अखिल भारतीय वारकरी मंडळ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी ह.भ.प. आनंद महाराज तांबे यांची निवड

आळंदी : येथील समाजभूषण ह. भ. प. आनंद महाराज तांबे यांची अखिल भारतीय वारकरी मंडळ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी शनिवारी निवड...

Read more

भिगवण येथे पत्नीचा डेंग्यूने मृत्यू; विरहाने पतीने घेतला गळफास, ७ महिन्यांची चिमुकली झाली पोरकी, परिसरात हळहळ

भिगवण : इंदापूर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी पत्नीचा मृत्यू झाल्याने नैराश्यात गेलेल्या पतीने गळफास घेवून...

Read more

मोठ्या भावाप्रमाणे युवकांना आधार देणार : आमदार संजय जगताप

-बापू मुळीक सासवड : उपेक्षित राहिलेल्या नाथपंथी डवरी आणि कोल्हाटी समाजातील बांधवांच्या सर्व अडीअडचणीत मोठ्या भावाप्रमाणे उभा राहून सर्वतोपरी मदत...

Read more

ब्रेकिंग…! येवलेवाडीत काचा फुटून 4 कामगारांचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

पुणे : पुण्यातील येवलेवाडी परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येवलेवाडी येथे माल उतरवताना काचा फुटल्याने पाच कामगार अडकल्याची...

Read more

मिरवणूक संपली अन् घरी गेल्यावर ‘तो’ बहिरा झाला; DJ च्या दणक्याने तरुणाला भविष्याची चिंता…!

पुणे : पुणे शहरासह उपनगरात गणेशोत्सव उत्साहात नुकताच साजरा झाला आहे. विसर्जन मिरवणुकीत बंदी असताना देखील डीजे वापर मोठ्या प्रमाणावर...

Read more

आंदेकरचा खून पूर्वनियोजित कटच? आरोपींनी दीड महिन्यापूर्वीच मध्य प्रदेशातून आणली ९ पिस्तुले

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून प्रकरणी रोज नवनवीन खुलाशे समोर येत आहेत. आंदेकरचा खून करण्यासाठी...

Read more

इंदापूर विधानसभेच्या उमेदवारीबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच…

इंदापूर : आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. असं असताना बारामती...

Read more
Page 57 of 1024 1 56 57 58 1,024

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!