Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नवरात्रौत्सवानिमित्त म्हसे येथे होम मिनिस्टरने महिलांमध्ये रंगत

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Sunday, 22 October 2023, 11:43

साहेबराव लोखंडे
टाकळी हाजी ता. २२: नवरात्रौत्सवानिमित्त म्हसे बु (ता.शिरूर) येथे ग्रामपंचायत सदस्या मंदाताई वेताळ व उद्योजक गणेश वेताळ यांच्या सहकार्याने महिलांच्या सन्मानासाठी कोण होणार वहिनीसाहेब अर्थात होम मिनिस्टर हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

यावेळी पाच क्रमांकासाठी बक्षिस वितरण करण्यात आले. विजेते व बक्षिस पुढील प्रमाणे – प्रथम क्रमांक भाग्यश्री रामदास गावडे (फ्रिज), द्वितीय क्रमांक रूपाली एकनाथ मुसळे ( एलईडी टीव्ही), तृतीय क्रमांक सोनाली बाळासाहेब खाडे (कुलर), चतुर्थ क्रमांक शैला दत्तात्रय मुसळे (मिक्सर), पाचवा क्रमांक उज्वला नामदेव गावडे (टेबल फॅन) .

यावेळी शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे , भीमाशंकर कारखान्याचे संचालक देवदत्त निकम , शिरूरच्या माजी नगराध्यक्षा मनिषा गावडे , टाकळी हाजीच्या सरपंच अरुणा घोडे, म्हसे गावातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते , महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश फाकटकर यांनी केले. तर स्वागत व आभार हनुमंत मुसळे यांनी मानले.

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Gold-Silver Rate: मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे भाव गडगडले! सोन्या-चांदीच्या दारात मोठी घसरण; चांदी ५ हजारांनी स्वस्त तर सोनं….

Tuesday, 1 September 2026, 14:38

दौंडमध्ये लव्ह जिहाद! बोरिऐंदीतील हिंदू तरुणीचे घरात घुसून अपहरण; 4 जणांवर गुन्हा दाखल

Tuesday, 1 September 2026, 14:14

पळसदेवमध्ये जुन्या प्रेमसंबंधातून वादाला हिंसक वळण; महिलेला काठीने मारहाण , तिघांवर गुन्हा दाखल

Tuesday, 1 September 2026, 14:09

इंदापुरात जमिनीच्या विक्रीवरून वाद पेटला; वृद्ध आई-वडिलांना मुलांकडून दांडक्याने मारहाण

Tuesday, 1 September 2026, 13:58

मुलींच्या भविष्यासाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट 1.01 लाखांची मदत, ‘या’ कुटुंबांनाच मिळणार योजनेचा लाभ

Tuesday, 1 September 2026, 13:38

पोलिसांची ‘ती’ एक चूक महागात पडली! WhatsApp मेसेजवरून अटक कळवली, कोर्टाने आरोपीला सोडलं

Tuesday, 1 September 2026, 13:06
Next Post

Loni Kalbhor : विश्वराज हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.अदिती कराड यांना नवदुर्गा पुरस्कार प्रदान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp