Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कारचा त्रास, पार्किंगची चिंता संपली! मुळशी-ताम्हिणी घाट सफरीसाठी PMPMLची स्पेशल बस; कमी खर्चात पूर्ण ट्रिपचा आनंद

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 31 July 2026, 8:49

पुणे : पावसाळ्यात मुळशी आणि ताम्हिणी घाट परिसरातील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक बाहेर पडतात. हिरवाईने नटलेले डोंगर, धबधबे आणि धरण परिसर पाहण्यासाठी पुणेकरांची या भागाला मोठी पसंती असते. मात्र, वीकेंडच्या दिवशी होणारी वाहतूक कोंडी आणि लांबचा प्रवास यामुळे अनेक पर्यटकांना त्रास सहन करावा लागतो. पीएमपीचे अध्यक्ष महेश आव्हाड यांच्या निर्देशानुसार ही विशेष बससेवा 29 जुलैपासून सुरू करण्यात आली आहे. सध्या पीएमपीकडून शहरातून 13 विविध पर्यटन मार्गांवर बससेवा चालवली जात आहे.

हीच अडचण लक्षात घेऊन पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) पर्यटकांसाठी खास बससेवा सुरू केली आहे. मुळशी परिसरातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांचा आनंद घेण्यासाठी ‘विशेष पर्यटन बससेवा क्रमांक 9 अ’ सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुणेकरांना स्वतःचे वाहन घेऊन जाण्याची गरज भासणार नाही.

ही बससेवा पुणे स्टेशन येथून सुरू होणार असून स्वारगेट आणि डेक्कन जिमखाना मार्गे पर्यटकांना मुळशी भागात घेऊन जाईल. या एका दिवसाच्या सहलीमध्ये मुळशी शिवालय मंदिर, जेटी बोटिंग, टाटा मुळशी धरण आणि पळसे धबधबा अशा आकर्षक ठिकाणांना भेट देता येणार आहे.

विशेष म्हणजे या संपूर्ण प्रवासासाठी पर्यटकांना फक्त 500 रुपयांचे तिकीट द्यावे लागणार आहे. या तिकिटामध्ये दिवसभराचा सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करता येणार आहे. पर्यटन पूर्ण झाल्यानंतर ही बस पुन्हा डेक्कन, स्वारगेट मार्गे पुणे स्टेशन येथे परत येईल.

 

मुळशी पर्यटन बससाठी आगाऊ आरक्षणाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. पर्यटकांना डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज, हडपसर गाडीतळ, भोसरी बसस्थानक, निगडी आणि मनपा भवन या केंद्रांवरून तिकीट बुक करता येणार आहे.

पावसाळ्यातील निसर्गाचा आनंद सुरक्षित, स्वस्त आणि पर्यावरणपूरक पद्धतीने घेण्यासाठी पुणेकरांनी या विशेष बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाने केले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

तीन वर्षांनी वळसे पाटलांचा मोठा गौप्यस्फोट! शरद पवारांची साथ सोडण्यामागे नेमकं काय होतं कारण? अखेर सांगितलं

Wednesday, 9 September 2026, 10:06

गणपती उत्सवाआधी पुण्यात प्रशासन अॅक्शन मोडमध्ये! DJ, सुरक्षा अन् मिरवणुकीसाठी विशेष तयारी सुरु

Wednesday, 9 September 2026, 9:58

मुस्लिमांनी गरब्यात यायचं असेल तर हिंदू व्हा? नितेश राणेंच्या विधानानं राजकीय वातावरण तापलं

Wednesday, 9 September 2026, 9:14

पुण्यात गणेशोत्सवात दारू बंद! 10 दिवस ड्राय झोन, ‘या’ तारखांना कडक निर्बंध

Wednesday, 9 September 2026, 8:58

शांततेच्या चर्चांना ब्रेक? अमेरिकेने इराणचे 5 तेल टँकर केले लक्ष्य, तणाव शिगेला

Wednesday, 9 September 2026, 8:47

पुणे जिल्ह्यात महाकुंभ रोजगार मेळावा; युवक-युवतींना नोकरीची मोठी संधी

Wednesday, 9 September 2026, 8:41
Next Post

आधी तडे गेले, मग भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली; 4 जणांचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp