Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आता ‘तारीख पे तारीख’ नाही! हिंजवडी मेट्रोच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम; ‘या’ तारखेपासून धावणार मेट्रो

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 27 July 2026, 8:51

पुणे: पुणे, पिंपरी-चिंचवड आणि हिंजवडी आयटी पार्कमध्ये दररोज प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका 3 च्या पहिल्या टप्प्याला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (CMRS) प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी तात्पुरती मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या मार्गावर लवकरच मेट्रो धावणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

या टप्प्यात माण ते आर. के. लक्ष्मण म्युझियम, बालेवाडीपर्यंतचा सुमारे 13 किलोमीटर लांबीचा मार्ग तयार करण्यात आला आहे. या मार्गावर एकूण 12 मेट्रो स्थानके उभारण्यात आली आहेत. हिंजवडी आयटी पार्क, बालेवाडी आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना या मार्गाचा मोठा फायदा होणार असून, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ही मेट्रो महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

या मेट्रो मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती मिळत आहे. उद्घाटनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली, तरी आवश्यक तयारी अंतिम टप्प्यात आहे.

 

CMRS च्या अधिकाऱ्यांनी 5 ते 8 जुलैदरम्यान संपूर्ण मार्गाची सविस्तर पाहणी केली असून सर्व चाचण्या यशस्वी झाल्यानंतर 23 जुलै रोजी प्रवासी वाहतुकीसाठी मंजुरी देण्यात आली. आता उर्वरित प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मेट्रो सेवा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हिंजवडी, बालेवाडी, पुणे आणि पिंपरी-चिंचवड दरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

इन्स्टाग्राम भारतात बंद होणार? व्हायरल मेसेजवर केंद्र सरकारने केला खुलासा; जाणून घ्या सत्य

Tuesday, 28 July 2026, 11:30

पाण्याच्या मोटरीवरून वाद, अन् शेतकऱ्यावर केला कुऱ्हाडीने हल्ला; शिरूरमधील धक्कादायक घटना

Tuesday, 28 July 2026, 11:14

थेऊरमध्ये केळीच्या बागेत रंगला तीन पत्त्यांचा डाव; लोणी काळभोर पोलिसांच्या धाडीत 9 जणांना पकडले रंगेहाथ

Tuesday, 28 July 2026, 11:05

सोलापूर जनता सहकारी बँकेचे 4 कोटींचे कर्जप्रकरण! न्यायालयाने सील केलेल्या मालमत्तेचे कुलूप तोडून बळजबरीने ताबा; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल

Tuesday, 28 July 2026, 10:45

राष्ट्रवादी एकत्र येणार? दिल्लीतल्या भेटीगाठींनी महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण

Tuesday, 28 July 2026, 10:39

कोणाचा पत्ता कट होणार?मंत्रिमंडळ फेरबदलापूर्वी उपमुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, मंत्र्याच टेन्शन वाढलं!

Tuesday, 28 July 2026, 10:27
Next Post

अमेरिका-इराण तणाव कमी होताच कच्चे तेल झाले स्वस्त, आता पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.