Friday, August 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

थेऊरमध्ये केळीच्या बागेत रंगला तीन पत्त्यांचा डाव; लोणी काळभोर पोलिसांच्या धाडीत 9 जणांना पकडले रंगेहाथ

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 28 July 2026, 11:05

लोणी काळभोर, ता. २८ : थेऊर (ता. हवेली) येथील डी. वाय. पाटील यांच्या शेतालगत असलेल्या केळीच्या बागेजवळ तीन पत्ती जुगाराचा डाव रंगला होता. परंतु, लोणी काळभोर पोलिसांनी धाड टाकून नऊ जणांना रविवारी (ता. 26 जुलै) सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून, सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम 12 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विकास महादेव धारवाड (वय 35, रा. भील्ल वस्ती थेऊर ता हवेली जि पुणे), सचिन आबा कांबळे (वय 33, रा. भीम नगर थेऊर ता हवेली जि पुणे), सागर चुनिलाल जाधव (वय 33, हाऊस किपींग रा. चव्हाण वस्ती थेऊर ता हवेली जि पुणे), समिर दत्तात्रय सरवदे (वय 32, ड्रायव्हर रा. भीम नगर थेऊर ता हवेली जि पुणे), किशोर सुनिल जाधव (वय 27, रा. दत्त नगर थेऊर ता हवेली जि पुणे), रशीद बशीर शेख (वय 45, रा. सखारामनगर थेऊर ता हवेली जि पुणे), तानाजी हरी जाधव (वय 35, धंदा ड्रायव्हर रा. काळेवस्ती थेऊर ता हवेली जि पुणे), आकाश विजय वाघमारे (वय 26, रा. काळेवस्ती थेऊर ता हवेली जि पुणे) व सचिन नागु धुळे (वय 42, धंदा मासेविक्री रा. भीम नगर थेऊर ता हवेली जि पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार गणेश बाळासाहेब खरात यांनी सरकारतर्फे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस कर्मचारी अशोकगिरी यांच्या गोपनीय बातमीदाराकडून मौजे थेऊर येथील डी. वाय. पाटील यांच्या शेतामध्ये, खडकूत परिसरातील केळीच्या बागेजवळ नदीकाठी काही जण पैशांवर तीन पत्ती जुगार खेळत आहेत. अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती.

मिळालेल्या माहितीचा खातरजमा करून वरिष्ठांच्या आदेशानुसार दोन पंचांना सोबत घेत पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांना पाहताच, जुगार खेळणाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाली. काहींनी हातातील पत्ते व रोख रक्कम टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत विकास धारवाड, सचिन कांबळे, सागर जाधव, समीर सरवदे, किशोर जाधव, रशीद शेख, तानाजी जाधव, आकाश वाघमारे आणि सचिन धुळे या नऊ जणांना ताब्यात घेतले.

 

दरम्यान, या कारवाईदरम्यान घटनास्थळावरून १ हजार २६० ची रोख रक्कम, तीन पत्तीचे पत्ते, पत्त्याचे पाकीट तसेच जुगारासाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले. पंचांसमक्ष मुद्देमाल सीलबंद करून जप्त करण्यात आला. सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सोन्याचे भाव लवकरचं कोसळणार! सरकार घेणार मोठा निर्णय; खरेदीदारांसाठी महत्वाची बातमी

Friday, 28 August 2026, 11:39

पुण्यात राजकीय विरोधकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी घरातील महिलेची केली हत्या; दोघांना जन्मठेपेची शिक्षा

Friday, 28 August 2026, 11:20

‘दादा आज तू नाही पण…’ अजितदादांच्या निधनानंतरचं पाहिलं रक्षाबंधन; दादांच्या आठवणीत सुप्रिया सुळे यांची डोळे पाणावणारी पोस्ट

Friday, 28 August 2026, 11:00

तिने अंतर्वस्त्रात लपवली चिठ्ठी अन् केली आत्महत्या; भाजप नेत्याच्या सुनेने ‘या’ कारणामुळे उचललं टोकाचं पाऊल; पोस्टमार्टमवेळी उलगडलं गूढ

Friday, 28 August 2026, 10:59

जरांगे म्हणत होते, अखेर तेच झालं! ‘कुणबी’चे पिढ्यान्‌पिढ्यांचे पुरावे, तरी जात वैधता नाकारली; आरक्षणाबाबत प्रश्नचिन्ह

Friday, 28 August 2026, 10:43

प्रेमापोटी फुटला MPSC चा पेपर! संशय येऊ नये म्हणून १० प्रश्न मुद्दाम चुकवण्याचा होता प्लॅन; खळबळजनक माहिती समोर

Friday, 28 August 2026, 10:30
Next Post

पाण्याच्या मोटरीवरून वाद, अन् शेतकऱ्यावर केला कुऱ्हाडीने हल्ला; शिरूरमधील धक्कादायक घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp