Sunday, July 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘आई, मला तिकडे खूप दुखतंय…’ 10 वर्षीय चिमुकलीचं बोलण ऐकताच आईने थेट गाठलं पोलीस ठाणं; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 20 July 2026, 9:57

पुणे: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातून अशीच एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे, जिथे ३० वर्षांच्या एका नराधम सावत्र बापाने पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ करण्याऐवजी अवघ्या १० वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. मुलीचा चेहरा आणि तिला होणारा असह्य त्रास पाहून आईने तिला विश्वासात घेतले, अन् तिने सांगितलेले सत्य ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंब रोजगाराच्या शोधात भोर तालुक्यातील एका गावात येऊन राहत होते. १८ आणि १९ जुलै रोजी घरात कोणीही नसल्याची संधी साधत या नराधम बापाने विकृतीची हद्द पार करत त्या चिमुकलीवर अतिप्रसंग केला. होणारा तीव्र शारीरिक त्रास आणि मानसिक धक्का सहन न झाल्याने मुलीने रडत रडत आपली आपबीती आईजवळ कथन केली. स्वतःच्याच नवऱ्याचे हे भयंकर रूप समोर आल्यानंतर आईला मोठा धक्का बसला, परंतु तिने क्षणाचाही विलंब न करता अत्यंत धाडसी पाऊल उचलले आणि थेट पोलीस ठाणे गाठून पतीविरुद्ध कायदेशीर फिर्याद नोंदवली.

आईने दाखवलेल्या धाडसी निर्णयामुळे राजगड पोलिसांनी तात्काळ चक्रवेगात सूत्रे हालवली. पोलिसांनी या प्रकरणी कठोर पोक्सो (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करत त्या नराधम सावत्र बापाला तात्काळ बेड्या ठोकल्या असून पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

IT कंपनीत नोकरीचं स्वप्न पडलं महागात! मोबाईलवरील एका मेसेजनं पुण्यातील तरुणाला लाखोंचा गंडा

Sunday, 26 July 2026, 10:27

एकाच वेळी 70 विद्यार्थी आजारी; मळमळ, उलट्या अन् चक्कर… अमरावतीच्या आश्रमशाळेत नेमकं काय घडलं?

Sunday, 26 July 2026, 9:15

पुण्यातील गोळीबार प्रकरण भोवलं! गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या,पोलीस आयुक्तांचा दणका

Sunday, 26 July 2026, 8:49

पुण्यात रोगराईचा कहर! डेंग्यूसह साथीच्या आजारांनी वाढवली चिंता; 5,500 हून अधिक रुग्ण

Sunday, 26 July 2026, 8:26

‘हे माझ्यासाठी मोठं दायित्व’ ; शिक्षणमंत्रीपदाची धुरा सांभाळताच प्रल्हाद जोशीचीं प्रतिक्रिया चर्चेत

Sunday, 26 July 2026, 7:57

पुन्हा पावसाचा रौद्रावतार! 26 ते 31 जुलैदरम्यान महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा तडाखा, ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 26 July 2026, 7:34
Next Post

उधार घेतलेले पैसे वेळेत न दिल्याने... मित्रांनीच 19 वर्षीय तरुणाचा गळा आवळून केला खून; पिंपरी-चिंचवड हादरलं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.