Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पहिल्या श्रावणी सोमवारी सोमेश्वर मंदिरात भाविकांची तुफान गर्दी; ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 17 August 2026, 13:05

अक्षय टेमगिरे

शिरूर: शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथील श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिरात पहिल्या श्रावणी सोमवारी आज सोमेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली असून पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. हर हर महादेव च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे.

श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांनी सोमेश्वराच्या पिंडीवर जलाभिषेक करत बेलपत्र, फुले अर्पण करून मनोभावे पूजा केली. पहाटेपासून सुरू झालेली भाविकांची गर्दी दिवसभर कायम राहणार असून.

परिसरातील तसेच शिरूर तालुक्याच्या विविध भागांतून भाविक सोमेश्वराच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.

 

श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा भगवान महादेवाच्या भक्तांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे पहिल्याच श्रावणी सोमवारी पिंपरी दुमाला येथील श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिरात भक्ती आणि श्रद्धेचा अनोखा संगम पाहायला मिळाला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

iPhone 18 मध्ये भन्नाट फीचर्स! 48MP कॅमेरा, A20 Pro चिप अन् प्रीमियम क्वालिटीची अनेकांना भुरळ

Thursday, 10 September 2026, 12:14

अभिजीत दिपकेंचा मोठा निर्णय! प्रथमेश देशमुखांच्या कुटुंबाला भेटणार, MPSC प्रकरणात सरकारविरोधात नवा डाव?

Thursday, 10 September 2026, 11:48

शिवसेना ठाकरे गटात मोठे फेरबदल! संपर्क प्रमुखांची यादी जाहीर; सरदेसाई-अंधारेंना मिळाली महत्त्वाची जबाबदारी

Thursday, 10 September 2026, 11:19

“एटीएम स्लिप काढून देतो” म्हणाला अन् कार्डच बदललं! शिरूरमध्ये सेवानिवृत्त प्राचार्याला ३८ हजारांचा गंडा

Thursday, 10 September 2026, 11:01

लोणी काळभोर-कदमवाकवस्तीत तीन घरफोड्या; साडेसात लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल लंपास

Thursday, 10 September 2026, 10:54

शिरूरमध्ये 2 दिवसांत 2 विवाहित महिला, 3 मुलं बेपत्ता; अपहरणाचा संशय, परिसरात खळबळ

Thursday, 10 September 2026, 10:50
Next Post

चाकणमधून 20 उद्योग जाणार असल्याची चर्चा खोटी? उदय सामंतांचा मोठा दावा; खड्डे, कोंडी अन् पायाभूत सुविधांसाठी केली मोठी घोषणा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp