Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मद्यपीला रस्त्यातून बाजूला करताना झालेल्या वादातून दोघांना बेदम मारहाण; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 21 November 2025, 14:57

लोणी काळभोर, ता. 21: रस्त्यावर पडलेल्या (Loni Kalbhor News) मद्यपीला उचलुन बाजुला करत असताना झालेल्या वादातून दोघांना शिवीगाळ करून बेल्ट व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील पठारेवस्ती परिसरात मंगळवारी (ता.18) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

गौरव यशवंत रोकडे, दत्तात्रय राजेंद्र धायगुडे व नितीन नायकवडे (तिथेही रा. पठारेवस्ती, कदमवाकवस्ती ता. हवेली जि. पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आदित्य धर्मपाल कांबळे (वय-21, अंबाबाई मंदिराच्या पाठिमागे, कदमवाकवस्ती, ता. हवेली जि.पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आदित्य कांबळे हे त्यांचा मित्र सुशांत दगडे याला घरी सोडविण्यासाठी चालले होते. रस्त्याने जात असताना वाटेत यशवंत रोकडे हे मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावरच पडलेले होते. कांबळे व सुशांत दगडे हे त्यांना उचलुन बाजुला करण्याकरीता गेले. तेव्हा यशवंत रोकडे यांनी शिवीगाळ केली. फिर्यादी कांबळे व दगडे यांनी सांगितले की, शिवीगाळ करू नका. आम्ही तुम्हाला मदत करत आहे. तरीही रोकडे शिवीगाळ करत होते.

तेवढ्यात यशवंत रोकडे यांचा मुलगा गौरव रोकडे व त्याचा मित्र दत्तात्रय धायगुडे व नितीन नायकवडे हे तेथे आले. आणि गौरव म्हणाला की, वडिलांना एकटे बघून मारहाण करता काय? असे म्हणून तिघांनी मिळून शिवीगाळ करून कांबळे व दगडे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी कांबळे व दगडे यांनी आम्ही तुमच्या वडिलांना मदत करत असल्याचे सांगितले. परंतु, दत्तात्रय धायगुडे यांचे काहीही न ऐकता कंबरेच्या पट्ट्याने कांबळे यांना मारहाण केली.

दरम्यान, हे भांडण सुरु असताना, फिर्यादी आदित्य कांबळे यांचा मित्र सुशांत हा भांडणे सोडविण्यासाठी मध्यस्थी करू लागला तेव्हा दत्तात्रय धायगुडे म्हणाले की, तू येथून जरी सुटला तरी मी तुला जीवे मारून टाकीन व तुझ्या घरच्यांना देखील मारून टाकीन? अशी धमकी झाली आहे. या मारहाणीत फिर्यादी आदित्य कांबळे हे जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला , पोटाला व पायावर मारहाण करण्यात आली आहे.

याप्रकरणी कांबळे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 115(2), 352,351, (2) (3), 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय जाधव करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Mobile use in summer

Mobile use in summer : उन्हाळ्यात तासनतास मोबाईल स्क्रोल करताय? आरोग्यावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम.

Wednesday, 1 April 2026, 20:42

घर घेताय? मग ही बातमी वाचाच; आयकर विभागाच्या नव्या निर्णयामुळे खिशाला आणि वेळेला मिळणार आराम

Wednesday, 1 April 2026, 20:26
Oracle lays off employees

Oracle lays off employees : Oracle कडून एका रात्रीत 12,000 नोकरकपात; 20 वर्षे काम करणाऱ्यांनाही पहाटे 5 वाजता आला ‘टर्मिनेशन’ ईमेल!

Wednesday, 1 April 2026, 20:08
Dear sisters, have you done your e-KYC? Then read this news! The government has given another opportunity for the Ladki Bhain scheme.

लाडक्या बहिणींनो तुमची ई-केवायसी राहिलीये का? मग ही बातमी वाचाच! लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने दिली आणखी एक संधी

Wednesday, 1 April 2026, 19:40
Pune was shaken! Seeing his daughter, the father's fate changed; He threatened, suppressed her mouth and raped her by his own mother

पुणे हादरलं! पोटच्या लेकीला पाहून बापाची नियत फिरली; धमकावलं तोंड दाबलं अन् जन्मदात्यानेच केला बलात्कार

Wednesday, 1 April 2026, 19:00
Next Post
Bhor woman died as stuck in malani yantra Pune

Nagpur Funeral Accident: अंत्यसंस्कारासाठी गेले.... पण ते शेवटचं ठरलं, दुर्दैवीने घटनेने परिसर हादरला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.