Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagpur Funeral Accident: अंत्यसंस्कारासाठी गेले…. पण ते शेवटचं ठरलं, दुर्दैवीने घटनेने परिसर हादरला

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 21 November 2025, 14:59
Bhor woman died as stuck in malani yantra Pune

Nagpur Funeral Accident: नागपूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका अंत्यसंस्कारांच्या वेळी चितेजवळ अचानक भडका लागल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर आणखी चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना नागपूरच्या वाठोडा परिसरात घडली. या घटनेची पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपास सुरु केला आहे.

 

समोर आलेल्या माहितीनुसार, वाठोडा परिसरातील गोपालकृष्ण लॉनच्या मागे स्थायी असलेल्या सुशीलबाई हरिभाऊ मुंघाटे(वय 83) यांचे निधन झाले होते. गुरुवारी सकाळी वाठोडा दहनघाटात त्यांच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार सुरू होते. कुटुंबीयांसह नातेवाईक अंतिम यात्रेत सहभागी झाले.

हेही वाचा- Local Bodies Election: लोणावळा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीचा नवा ‘पॅटर्न’! एकाच जागेसाठी अडीच-अडीच वर्षांचा तोडगा?

अंतिम विधी सुरू असताना विनोद पुंडलिकराव मुंघाटे (वय 64, रा. कर्वेनगर, वर्धा रोड) हे चितेजवळ उभे होते. याच वेळी, चितेने अचानक पेट घेतला. या प्रचंड आगीत विनोद गंभीररित्या भाजले गेले. तसेच त्यांच्या बाजूला उभे असलेले आणखी चार जण आगीच्या भडक्यामुळे गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे दहनघाटात गोंधळ उडाला. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरु होण्याआधीच विनोद यांचा मृत्यू झाला.

उपस्थितांनी दिलेल्या माहितीत कोणीतरी चितेवर पेट्रोल टाकला त्यामुळे आगीने भडका घेतला. पोलिसांना या प्रकरणी माहिती देण्यात आली असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. डिझेल कोणी आणि का ओतले याचा शोध घेतला जात आहे.

हेही वाचा- मोमोजचा व्यवसाय उभा केला, फ्लॅट घेतला… अन् घरातील कर्त्या साहिलचा ताम्हिणी घाटात दुर्दैवी अंत

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Mobile use in summer

Mobile use in summer : उन्हाळ्यात तासनतास मोबाईल स्क्रोल करताय? आरोग्यावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम.

Wednesday, 1 April 2026, 20:42

घर घेताय? मग ही बातमी वाचाच; आयकर विभागाच्या नव्या निर्णयामुळे खिशाला आणि वेळेला मिळणार आराम

Wednesday, 1 April 2026, 20:26
Oracle lays off employees

Oracle lays off employees : Oracle कडून एका रात्रीत 12,000 नोकरकपात; 20 वर्षे काम करणाऱ्यांनाही पहाटे 5 वाजता आला ‘टर्मिनेशन’ ईमेल!

Wednesday, 1 April 2026, 20:08
Dear sisters, have you done your e-KYC? Then read this news! The government has given another opportunity for the Ladki Bhain scheme.

लाडक्या बहिणींनो तुमची ई-केवायसी राहिलीये का? मग ही बातमी वाचाच! लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने दिली आणखी एक संधी

Wednesday, 1 April 2026, 19:40
Pune was shaken! Seeing his daughter, the father's fate changed; He threatened, suppressed her mouth and raped her by his own mother

पुणे हादरलं! पोटच्या लेकीला पाहून बापाची नियत फिरली; धमकावलं तोंड दाबलं अन् जन्मदात्यानेच केला बलात्कार

Wednesday, 1 April 2026, 19:00
Next Post
nagpur

Nagpur : मधमाश्यांचा मनोरुग्णांवर हल्ला; 1 वृद्धाचा मृत्यू, ३८ रुग्ण जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.