Friday, June 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अमली पदार्थांविरोधात लोणावळा पोलिसांची कारवाई; 1.5 ग्रॅम एमडीसह आरोपी गजाआड

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 18 June 2026, 18:24

पुणे: लोणावळा शहर पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात कारवाई करत एका 21 वर्षीय तरुणाला मेफेड्रॉन (एमडी) या अमली पदार्थासह ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 जून 2026 रोजी रात्री सुमारे 8:45 वाजण्याच्या सुमारास भांगरवाडी येथील पुरंदर हायस्कूल मैदानाजवळील फुटपाथ परिसरात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार संशयित व्यक्तीची तपासणी करण्यात आली असता त्याच्याकडे अमली पदार्थ आढळून आला.

या कारवाईत काशिफ परवेज मुजावर (वय 21, रा. इंद्रायणीनगर, भांगरवाडी रोड, लोणावळा) याला ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान त्याच्याकडे विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या ठेवलेला मेफेड्रॉन (एमडी) आढळून आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

आरोपीकडून सुमारे 1 ग्रॅम 500 मिलिग्रॅम वजनाचा एमडी जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची अंदाजे किंमत 10 हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल कुणाल महादेव तोरणे यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार लोणावळा शहर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(क) आणि 21(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमली पदार्थांची विक्री आणि वितरण रोखण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने विशेष मोहिमा राबविल्या जात आहेत. त्याचाच भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जाधव करत आहेत.

अमली पदार्थांविरोधातील अशा कारवायांमुळे परिसरातील बेकायदेशीर ड्रग्ज व्यवहारांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पाच महिन्यांची प्रतीक्षा संपली! भीमाशंकर मंदिरात आता सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत घेता येणार थेट दर्शन

Thursday, 18 June 2026, 23:01

पुणे रेल्वेचा नवा चेहरा! आळंदीत ‘मेगा कोचिंग टर्मिनल’ तर स्थानकावर 12 प्लॅटफॉर्मची सुविधा

Thursday, 18 June 2026, 22:32

पुढच्या महिन्यात लग्न; जय्यत तयारी सुरु, विमानं बुक केली, 17 कोटी खर्च केले अन् अचानक काळाचा घाला; नेमकं काय घडलं?

Thursday, 18 June 2026, 22:00

हिंजवडी मेट्रो लाईन 3 सुसाट! 15 जुलैपर्यंत 12 स्टेशन्स सुरू होणार; ‘पायलट’ म्हणून महिलांची फौज सज्ज

Thursday, 18 June 2026, 21:17

पुण्यात मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश!10 हजारांहून अधिक ‘ट्रामाडोल’ गोळ्यांसह दोघांना अटक

Thursday, 18 June 2026, 20:40

हनीमूनदरम्यान हत्या! जोडप्याने सोबत वाढदिवस साजरा केला; दारू पिऊन झोपले अन् सकाळी उठल्यावर…

Thursday, 18 June 2026, 19:53
Next Post

थेऊरमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य; सहा ठिकाणी नव्या गतिरोधकांची उभारणी : सभापती युवराज काकडे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.