Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हनीमूनदरम्यान हत्या! जोडप्याने सोबत वाढदिवस साजरा केला; दारू पिऊन झोपले अन् सकाळी उठल्यावर…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 18 June 2026, 19:53

पुणे: उत्तराखंडमधील मसुरी येथे 27 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मृत तरुणीची ओळख राधा गायत्री अशी असून ती दिल्लीतील किदवई नगर भागात राहत होती. तिचे पती सौम्य श्रीचरण पुण्यातील एका आयटी कंपनीत कार्यरत आहेत. या प्रकरणात नेमके काय घडले याचा उलगडा अद्याप झालेला नसून पोलिस तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राधा आणि सौम्य श्रीचरण हे पती-पत्नी मसुरीतील धनोल्टी रोडवरील टिपरीधार परिसरातील ‘कियाना होमस्टे’ येथे वास्तव्यास होते. 15 जून रोजी सौम्य श्रीचरण यांचा वाढदिवस असल्याने तो साजरा करण्यासाठी हे दोघे मसुरीला गेले होते. विशेष म्हणजे, त्यांचा विवाह अवघ्या 6 महिन्यांपूर्वी म्हणजे 8 नोव्हेंबर 2025 रोजी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे झाला होता.

पोलिसांच्या माहितीनुसार, हे दाम्पत्य 13 जून रोजी ऋषिकेश येथे पोहोचले होते. त्यानंतर 14 जूनच्या रात्री सुमारे 11:30 वाजता त्यांनी होमस्टेमध्ये चेक-इन केले. सौम्य श्रीचरण यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रात्री दोघांनी मद्यपान केले आणि पहाटे सुमारे 3 वाजता झोपले.

सकाळी उठल्यानंतर राधा खोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिच्या नाकातून रक्त येत होते तसेच तिच्या शरीराभोवती लघवीचा वास येत असल्याचे सांगितले जाते. यानंतर पतीने मदतीसाठी आरडाओरडा केला. हॉटेल कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली.

 

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता राधाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. खोलीत बेडशीटवर रक्ताचे डाग होते. तसेच दोन रिकाम्या मद्याच्या बाटल्या आणि खाद्यपदार्थही आढळले. फॉरेन्सिक पथकाने सर्व पुरावे जप्त केले आहेत.

शवविच्छेदन अहवालात शरीरावर कोणत्याही बाह्य जखमा आढळल्या नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नसल्याने व्हिसेरा तपासणीसाठी जतन करण्यात आला आहे. व्हिसेरा आणि अंतिम वैद्यकीय अहवालानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, राधाच्या वडिलांनी या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

परमिट घेतलेले असतानाही डीपीवर करंट आला कसा? थेऊरमध्ये महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू; लोणी काळभोर परिसरातील विजेच्या दुर्घटनांची मालिका चिंताजनक

Sunday, 30 August 2026, 13:40

साखर, मीठ, फॅट जास्त असेल तर खाद्यपदार्थाच्या पॅकेटवर लिहिणार स्पष्ट इशारा; FSSAIच्या नव्या प्रस्तावामुळे ग्राहकांना थेट फायदा

Sunday, 30 August 2026, 13:03

‘MH-61’ नंबरप्लेटसाठी ग्राहकांची प्रतीक्षा वाढली; नोंदणी लांबणीवर, गाडी मिळणार कधी?

Sunday, 30 August 2026, 12:33

पुण्यात आजीला मदतीच्या बहाण्याने गंडा; ‘फॉर्म भरून देतो’ म्हणत 4 महिलांनी लंपास केली पर्स

Sunday, 30 August 2026, 12:23

शिरूर बायपासवरून साडेसात लाखांचे अंडरग्राउंड लोकेटर मशीन लंपास; पाच कामगारांविरुद्ध गुन्हा

Sunday, 30 August 2026, 12:21

लोणी काळभोरमध्ये लॉन्ड्री चालकाची दुकानातच आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

Sunday, 30 August 2026, 11:52
Next Post

पुण्यात मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश!10 हजारांहून अधिक 'ट्रामाडोल' गोळ्यांसह दोघांना अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp