Friday, August 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

न्हावरेत एमडी ड्रग्सविरोधात एलसीबी-शिरूर पोलिसांची संयुक्त कारवाई; काही तरुणांना अटक

योगेश मारणेby योगेश मारणे
Wednesday, 26 August 2026, 13:52

न्हावरे(ता.शिरूर,जि.पुणे): शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील न्हावरे येथे एमडी ड्रग्सच्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि शिरूर पोलिसांनी संयुक्त कारवाई केल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. या कारवाईत काही तरुणांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, या घटनेने न्हावरेसह शिरूरच्या पूर्व भागात मोठी खळबळ उडाली आहे.

न्हावरे परिसरात एमडी ड्रग्ससारख्या अंमली पदार्थांची विक्री अथवा त्याचा पुरवठा होत असल्याच्या संशयाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केल्याचे समजते. पोलिसांच्या या कारवाईमुळे अंमली पदार्थांचे जाळे केवळ शहरापुरते मर्यादित न राहता गाव तसेच वाडी-वस्त्यांपर्यंत पोहोचल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.

दरम्यान, अंमली पदार्थांच्या वाढत्या वापरामुळे तरुण पिढीच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे अशा पदार्थांची विक्री, साठवणूक व वितरण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

या कारवाईत नेमका किती मुद्देमाल जप्त करण्यात आला, अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या किती आहे तसेच एमडी ड्रग्सचा पुरवठा कुठून होत होता, याबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती जाहीर होणे अपेक्षित आहे. पोलिसांच्या तपासातून या प्रकरणामागील संपूर्ण साखळी उघड होण्याची शक्यता आहे.

 

न्हावरे परिसरात झालेल्या या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, पोलिसांकडून पुढील तपासाला वेग देण्यात आला आहे.

सविस्तर बातमी थोड्या वेळात…..

 

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘आई तुझा मित्र मला तिथं हात लावतो’ मुलीनं घाबरत सांगितलं पण आईनं झिडकारलं; वडिलांना कळताच पायाखालची जमीन….

Friday, 28 August 2026, 12:42

पतीच्या मोबाईलमध्ये अश्लील चॅट्स पाहिले अन् जाब विचारला; पुण्यात विवाहितेला सासरच्यांकडून मारहाण

Friday, 28 August 2026, 12:35

मुंढेंनी फडणवीस-शिंदे अन् नांगरे-पाटलांनाही मागं टाकलं! राजकारणी पडले मागे, सनदी अधिकाऱ्याची हवा; तरुणांमध्ये मुंढेंची क्रेझ

Friday, 28 August 2026, 11:48

सोन्याचे भाव लवकरचं कोसळणार! सरकार घेणार मोठा निर्णय; खरेदीदारांसाठी महत्वाची बातमी

Friday, 28 August 2026, 11:39

पुण्यात राजकीय विरोधकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी घरातील महिलेची केली हत्या; दोघांना जन्मठेपेची शिक्षा

Friday, 28 August 2026, 11:20

‘दादा आज तू नाही पण…’ अजितदादांच्या निधनानंतरचं पाहिलं रक्षाबंधन; दादांच्या आठवणीत सुप्रिया सुळे यांची डोळे पाणावणारी पोस्ट

Friday, 28 August 2026, 11:00
Next Post

नांदूरच्या चेरी कंपनीत झाडांची कत्तल! चार दिवस उलटूनही प्रशासन गप्प का? नागरिकांचा सवाल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp