Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Jejuri News: जेजुरी हादरली! किरकोळ वादातून भाविकांवर काठ्यांनी हल्ला; महिला-मुलांची सैरावैरा धावपळ, पहा व्हिडीओ

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 1 February 2026, 16:55
Jejuri News: Jejuri shaken! Devotees attacked with sticks over minor dispute; Women and children run wild, watch video

जेजुरी: अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत (Jejuri News) मानल्या जाणाऱ्या जेजुरी गड परिसरात आज घडलेल्या घटनेने भाविकांच्या मनात तीव्र संताप आणि अस्वस्थता निर्माण केली आहे. ज्या जेजुरीत (Pune Crime) भंडाऱ्याची उधळण, ‘येळकोट येळकोट’चा जयघोष आणि भक्तीचा उत्साह दिसतो, त्याच ठिकाणी किरकोळ वादातून काठ्यांची हाणामारी झाल्याने पवित्र स्थळाची प्रतिमा मलीन झाली आहे. (Latest Marathi News)

प्राथमिक माहितीनुसार, गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका दुकानावर भंडारा आणि पूजेचे साहित्य खरेदी करण्यावरून भाविक आणि दुकानदार यांच्यात वाद झाला. सुरुवातीला शब्दांमध्ये सुरू झालेला हा वाद काही क्षणांतच हातघाईपर्यंत पोहोचला. संतप्त दुकानदार आणि त्यांच्या साथीदारांनी भाविकांवर काठ्यांनी हल्ला केल्याचा आरोप असून, भाविकांनीही स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

 

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. व्हिडिओत काही जण हातात दांडके घेऊन एकमेकांवर तुटून पडताना दिसतात. विशेष म्हणजे, महिला भाविक आणि लहान मुले या गोंधळात घाबरून सैरावैरा पळताना दिसत असल्याने सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर ठरतो. दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, देवस्थान परिसरात अशा प्रकारे उघडपणे मारहाण होणे हे व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक असल्याचे भाविकांचे म्हणणे आहे. जेजुरी देवस्थान समितीनेही या प्रकाराचा निषेध करत, भाविकांना त्रास देणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई आणि गरज पडल्यास त्यांचे परवाने रद्द करण्याची मागणी केली आहे.

जेजुरी हे केवळ धार्मिक स्थळ नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे. अशा ठिकाणी भाविकांची सुरक्षितता आणि शिस्त राखणे अत्यावश्यक असून, या घटनेनंतर प्रशासन आणि देवस्थान व्यवस्थेने ठोस पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11

पुणे-सातारा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार; काही मिनिटांतच गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप

Saturday, 6 June 2026, 19:42

प्रेयसीच्या प्रेमात पत्नीला विसरला पती; दोन मुलांच्या आईचा शारीरिक व मानसिक छळ, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 6 June 2026, 19:29

पुण्यात टपऱ्या आणि हातगाड्यांना रात्री 10 वाजेपर्यंत, तर परवानाधारक दुकाने 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी; पोलिसांकडून व्यापाऱ्यांना दिलासा

Saturday, 6 June 2026, 19:14
Next Post
Yavat

Yavat : गावठी हातभट्टीची दारू काढणाऱ्या महिलेवर एम.पी.डी.ए. अंतर्गत १ वर्षासाठी स्थानबध्द्‌तेची कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.