Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इंदापुरात तिरंगा मशाल रॅलीने स्वातंत्र्यदिनाचा जागर

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 14 August 2026, 21:40

आदित्य बोराटे

इंदापूर: देशाच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी (ता. १४) रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास इंदापूर शहरात तिरंगा मशाल रॅली काढून स्वातंत्र्यदिनाचा जागर करण्यात आला. भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रदीप गारटकर व प्रवीण माने यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढण्यात आली.

इंदापूर नगर परिषदेच्या समोरील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली. हातात तिरंगा आणि मशाल घेऊन शहरातील युवक-युवतींसह नागरिक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते. ‘भारत माता की जय’, ‘जय जवान, जय किसान’ यांसह देशभक्तिपर घोषणांनी परिसर दणाणून गेला.

नगर परिषद येथून सुरू झालेली रॅली पंचायत समिती मार्गे हनुमान मंदिर, खडकपुरा, मुख्य बाजारपेठ, नेहरू चौक, भगतसिंह चौक, महात्मा फुले रोडमार्गे पुन्हा नगर परिषदेच्या प्रांगणात पोहोचली. तेथे रॅलीची सांगता झाली.

यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष आकाश कांबळे, शहराध्यक्ष किरण गाणबोटे, माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले,नगरसेवक सुधाकर ढगे, अनिल पवार, वसीम बागवान, आशुतोष गानबोटे, गणेश राऊत, अतुल शेटे, माजी नगरसेवक संजय शिंदे, अविनाश मखरे, सामाजिक कार्यकर्ते वसीम शेख, सुहास मखरे, रोहित पाटील, जयवंत नायकुडे सर, दादासाहेब सोनवणे आदी सहभागी झाले होते.

 

नगर परिषदेच्या प्रांगणात ‘एक शाम देश के नाम’ या देशभक्तिपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संगीतगुरू वाघमारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मांजरीत गुटख्याच्या अवैध साठ्यावर पोलिसांचा छापा; दोघांना अटक, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त

Saturday, 3 October 2026, 16:07

चार जिवलग मित्रांवर एकत्रित अंत्यसंस्कार; ”‘देवा आमच्यावर हा अन्याय का केलास” म्हणत माऊलींचा आक्रोश; कुटुंबांवर दुःखाचा डोंगर

Saturday, 3 October 2026, 16:00

न सांगता घर सोडलं, ४ दिवसांपासून बेपत्ता, एक चिठ्ठी अन् लॉजवर गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला पोलीस अधिकाऱ्याचा मृतदेह; नेमकं काय घडलं?

Saturday, 3 October 2026, 15:52

सोमेश्वर निवडणुकीत मोठा ट्विस्ट!अजित पवारांच्या नाव-फोटोवर बंदी, जगतापांना आयोगाचा दणका,फ्लेक्स-बॅनर्स हटवण्याचे आदेश

Saturday, 3 October 2026, 15:36

“मी पण गे आहे, आपण भेटायचं का?” म्हणत तरुणाला बोलावलं अन् पुण्यात पडक्या खोलीत नेल्यानंतर २२ वर्षीय तरुणासोबत घडलं भयंकर

Saturday, 3 October 2026, 15:28

“पुण्यात 22 तासांत 123 मुली बेपत्ता?” व्हायरल ऑडिओ-रीलने खळबळ; पोलिसांनी सांगितलं सत्य

Saturday, 3 October 2026, 15:27
Next Post

भीमाशंकर श्रावण यात्रेला दिमाखात सुरुवात! भीमाशंकरमध्ये ३८ विशेष बसेस तैनात; पार्किंगपासून मंदिरापर्यंतचा प्रवास होणार सुकर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp