Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur Politics : जिल्हाध्यक्षकांच्या विरोधात जाऊन भरत शहांची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी; इंदापूमध्ये राजकीय संघर्ष वाढणार?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 16 November 2025, 11:10
Indapur Politics

photo - ppn

Indapur Politics : इंदापूरमध्ये राजकारणाला अचानक वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी जोरदार विरोध केला असतानाही अजित पवार गटाने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी भरत शहा यांच्या नावावर निश्चित केली आहे. त्यामुळे इंदापूरातील राजकारण चांगलचं तापलं आहे. शनिवारी (१५ तारखेला) भरत शहा यांनी मोठ्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाने आमचा आवाज ऐकला नाही तर आम्हीही पक्षाला सोडू, असा इशारा प्रदीप गारटकर यांनी आधीच दिला होता. तरीही पक्षाने त्यांचा प्रस्ताव नाकारत भरत शहा यांनाच उमेदवारी दिली. त्यामुळे आता गारटकर स्थानिक आघाडी करून निवडणूक लढवणार, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. मात्र ते सोमवारी अधिकृत भूमिका जाहीर करणार आहेत. (Indapur Politics)

 

शहरात गेल्या काही दिवसांपासून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष होते. अखेर अजित पवार गटाने भरत शहा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आणि त्यामुळे जिल्हाध्यक्ष गारटकर यांना मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे.

जिल्हाध्यक्ष गारटकर राजीनामा देतील का?

इंदापूर नगराध्यक्षपद सर्वसाधारण असून भरत शहा हे आधी शरद पवार गटात होते. त्यांना अजित पवार गटात घेऊन थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्याला गारटकर आणि त्यांच्या समर्थकांनी जोरदार विरोध केला होता.
या तिढ्यामुळे पुण्यात अजित पवार, दत्तात्रय भरणे आणि गारटकर यांची बैठकही झाली. पण गारटकर यांच्या मर्जीप्रमाणे निर्णय झाला नाही. त्यामुळे ते इंदापूरला परत येत कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत पक्ष आमच्या विरोधात गेला तर आम्ही राजीनामा देऊ आणि स्थानिक आघाडी करून निवडणूक लढवू, असा निर्णय त्यांनी घेतला.

बैठकीत गारटकर म्हणाले होते, “पक्षाने आमचं ऐकलं नाही तर आम्हाला बाहेर पडायला हरकत नाही. जर पक्षाने आम्हाला कोललं, तर आम्हीही पक्षाला कोलल्याशिवाय राहणार नाही.” त्यामुळे आता ते नेमकी कोणती भूमिका घेणार—राजीनामा देणार की दुसरा पर्याय निवडणार—याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Playing on religious sentiments and looting millions of rupees! How can a fraudster deceive vegetarians by saying, "Fish has no bones"?

धार्मिक भावनांचा खेळ अन् लाखो रुपयांची लूट! “माशात हाडं नसतात” असं सांगून भोंदू खरातने शाकाहारींना कसं फसवंल?

Wednesday, 1 April 2026, 15:40
Purandar Airport News

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी अखेर निधी मंजूर; पुण्याच्या प्रगतीला मिळणार ‘सुपरफास्ट’ गती

Wednesday, 1 April 2026, 15:16
'Bring money from home' daughter-in-law tortured by in-laws in Pune; Gun held at daughter-in-law's head and...

‘माहेरहून पैसे आण’ पुण्यात सासू-सासऱ्यांकडून सुनेचा छळ; सुनेच्या डोक्यावर बंदूक रोखली अन्…

Wednesday, 1 April 2026, 14:57

Onion Rates Crash : कांद्याचे दर कोसळले!उत्पादन खर्च 1800, बाजारभाव 300! महाराष्ट्रातील कांदा शेतकरी आर्थिक संकटात

Wednesday, 1 April 2026, 14:51

भयंकर! “मला खुश कर” म्हणत महिला आरोपीकडे शरीरसुखाची मागणी; साहेबांना कळलं अन्….पाहा व्हिडीओ

Wednesday, 1 April 2026, 14:42
Has Shivaji's kingdom become "impotent"? Sanjay Raut is aggressive after calling Maharani Tara Rani "Jain"; said "And the Chief Minister will applaud...

शिवरायांचे राज्य “नपुंसक” झाले आहे का? महाराणी ताराराणींना “जैन” संबोधल्याने संजय राऊत आक्रमक; म्हणाले “अन् मुख्यमंत्री टाळ्या वाजवतील…

Wednesday, 1 April 2026, 14:36
Next Post
Ahilyanagar Leopard: Finally, the man-eating leopard that was causing havoc in the district was killed; Thrilling action by the Forest Department

Ahilyanagar Leopard: अखेर जिल्ह्यात धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्या ठार; वनविभागाची थरारक कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.