Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur News : खिलारे परिवाराचा समाजासमोर आदर्श, कन्येच्या वाढदिवसानिमित्त दिला निरोगी आरोग्याचा संदेश…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 6 April 2023, 11:09

दीपक खिलारे

(Indapur News )इंदापूर :  वाढदिवस म्हटलं की, डोळ्यासमोर उभे राहतो तो केक पार्टी, धांगडधिंगा व जेवणावळी परंतु इंदापूर शहरातील कै. पांडुरंग रामचंद्र खिलारे रुग्णवाहिकीचे प्रमुख नितीनमामा खिलारे यांनी कन्या वैष्णवी (जानू) वय-,८ हिच्या वाढदिवसाचे औचित्य साधत गुरुकुल विद्यालयातील विद्यार्थ्यांना फ्रुट शॅडल, ब्रश आणि टूथपेस्ट आदी वस्तूंचे वाटप करुन आरोग्याचा संदेश दिला.

नितीन खिलारे हे रुग्णवाहिका चालक असून अपघाताग्रस्तांच्या मदतीला धावणारा ‘मामा’ म्हणून ते सर्व परिचित आहेत. त्यांच्या ८ वर्षांच्या कन्येचा वैष्णवी खिलारे जानू चा वाढदिवस साजरा झाला. मात्र जानूच्या वाढदिवसाची चर्चा आता सर्वत्र रंगली. ज्यावेळी जानूचा वाढदिवस साजरा होत होता. त्यावेळी नितीनमामा आपली रुग्णसेवेचे कर्तव्य बजावत होते. त्यामुळे ८ वर्षाच्या जानूला आपल्या सेलिब्रेशनला पप्पा उपस्थित नाहीत त्याची कमी जरी जाणवत असली तरी आपले पप्पा यावेळी जे कर्तव्य बजावत आहेत याचा तिला अभिमान तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते.

 

आरोग्य जपा, नियमित दात घासा…!

गुरुकुल विद्यामंदिर गोखळी शाळेतील विद्यार्थ्यांना पोलीस, वकील, डॉक्टर आदींच्या हस्ते फ्रुट शॅडल, ब्रश आणि टूथपेस्ट ह्या वस्तू भेट देण्यात आल्या. यातून चॉकलेट फास्ट फूड पासून दूर राहा, आरोग्य जपा, नियमित दात घासा आणि ज्यांच्या हस्ते तुम्हाला हे गिफ्ट दिले त्यांच्यासारखे हुशार कर्तबगार व्हा असा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.

अशा पद्धतीने साजरा होणारा हा तालुक्यातील पहिलाच वाढदिवस आहे. ना केक, ना चॉकलेट, ना कोणती आतिषबाजी. अत्यंत साध्या, अनोख्या पद्धतीने खिलारे कुटुंबीयांनी केलेल्या या वाढदिवसाची चर्चा तालुकाभर रंगली आहे.

दरम्यान पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे, ॲड. अंजली दास, ॲड.ज्योती जगताप, मनीषा पाटील यांनी वैष्णवीला वाढदिवसानिमित्त उज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी सैनिक महादेव सोमवंशी, ॲड. निमल सुमित्रा देवकाते, डॉ. रियाज पठाण, डॉ.परविण पठाण, पोलीस हवालदार माधुरी लडकत, भास्कर रासकर, गुरुकुल गोखळी संस्थेचे संस्थापक भरत हरणावळ, मुख्याध्यापक विश्वास हुलगे, सहशिक्षक सुरेश वरकड, सुखशाला रुपनवर, शोभा जवळगे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भरत हरणावळ यांनी केले. तसेच सूत्रसंचालन नामदेव तरंगे यांनी केले. तर आभार ज्योती खिलारे यांनी मानले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘ स्टिंग ‘ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Friday, 3 July 2026, 16:53

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39
Next Post

Padma Shri Award : महाराष्ट्रातील 'या' 5 मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.