Tuesday, October 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अष्टविनायक रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदी चार विशेष प्रतिनिधींचा समावेश करा ; बाबुराव पाचंगेची मागणी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 19 September 2026, 16:18

पुणे : श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थानच्या विश्वस्त मंडळात महागणपतीच्या चार बहिणींच्या गावांतील प्रतिनिधींचा समावेश करावा, अशी आग्रही मागणी ढोकसांगवी येथील शिवमल्हार विकास संस्थेचे माजी अध्यक्ष ॲड. बाबुराव पाचंगे यांनी केली आहे. यासंदर्भातील मागणीचे निवेदन त्यांनी नुकतेच देवस्थान ट्रस्टचे सचिव तुषार पाचुंदकर यांच्याकडे सोपवले.

रांजणगाव देवस्थानमध्ये सध्या जिल्हास्तरावर एका प्रतिनिधीची नियुक्ती केली जाते. याच धर्तीवर करडे, निमगाव म्हाळुंगी, गणेगाव खालसा आणि ढोकसांगवी या चार गावांतील प्रत्येकी एका नागरिकाला विश्वस्तपदी संधी मिळावी, असा प्रस्ताव या निवेदनात मांडण्यात आला आहे. या चारही गावांना महागणपतीच्या बहिणींची गावे म्हणून धार्मिक मान्यता व इतिहास आहे.

भाद्रपद गणेशोत्सवादरम्यान निघणाऱ्या महागणपतीच्या पारंपरिक पालखी द्वारयात्रेत या गावांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या हजारो भाविकांची आणि द्वारकरींची सेवा-सुश्रूषा स्थानिक ग्रामस्थ मोठ्या श्रद्धेने करतात. या गावांना विश्वस्त मंडळात स्थान मिळाल्यास पालखी सोहळ्यादरम्यान भक्तांसाठी अधिक चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होईल. तसेच या धार्मिक परंपरेचा आणि गावांच्या मानाचा सन्मान जपला जाईल, असा विश्वास ॲड. पाचंगे यांनी व्यक्त केला. यासाठी देवस्थानच्या घटनेत आवश्यक सुधारणा करण्याची विनंती त्यांनी केली आहे.

निवेदन देण्याच्या प्रसंगी श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप, देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष प्रा. एकनाथ खेडकर, उद्योजक राहुल आढाव आणि नाना लांडे यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

हडपसरमधील अनिल पवार हत्या प्रकरणाचा महत्वपूर्ण निकाल; आरोपी बापू बाबरला जन्मठेप

Monday, 19 October 2026, 22:17

छत्रपती कारखान्याच्या ऊस उत्पादकांना दिवाळीपूर्वी दिलासा! पहिला हप्ता ३,५०१ रुपये प्रतिटन; संचालक मंडळाचा निर्णय

Monday, 19 October 2026, 21:50

उरुळी कांचन येथील 10 महिन्यांच्या ‘विवान’चा विश्वविक्रम! फ्लॅशकार्डवरून ओळखले 22 वाहनांचे लोगो

Monday, 19 October 2026, 20:23

कोल्हापूर गोकुळ निवडणुकीचा निकाल जाहीर; सतेज पाटलांनी मारली एकहाती बाजी; महायुतीचा पराभव

Monday, 19 October 2026, 19:51

भाकरी महागणार! महाराष्ट्रात ज्वारीच्या दराने शंभरीचा टप्पा ओलांडला; नवीन दर काय?

Monday, 19 October 2026, 19:25

दसऱ्याला शस्त्रपूजन करताय? तर मग मुहूर्ताचा वेळ अन् संपूर्ण पूजाविधी जाणून घ्या एका क्लीकवर…

Monday, 19 October 2026, 19:17
Next Post

मातोश्रीच्या गेटवर हायव्होल्टेज ड्रामा! दिशा सालियनचे वडील ठाकरेंना नोटीस देण्यासाठी धडकले ; म्हणाले, “सामान्य माणसाची ताकद ....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp