Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एसी दुरुस्तीच्या बहाण्याने दुकानांची रेकी, रात्री शटर उचकटलं; पुणे पोलिसांनी असा लावला छडा

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 15 October 2026, 8:15

पुणे: दिवसा एसी दुरुस्तीच्या कामासाठी दुकानांची माहिती गोळा करायची आणि रात्री त्याच दुकानांना लक्ष्य करून चोरी करायची, अशी पद्धत वापरणाऱ्या 2 आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. औंध परिसरातील दुकानांमध्ये चोरी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. चतुःशृंगी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने या आरोपींचा माग काढला.

हिदायत यासीन उडकेरी आणि तन्वीर यासीन अन्सारी, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही हडपसरमधील सय्यदनगर परिसरात राहतात. ते एसी दुरुस्तीचे काम करत असल्याने दिवसा वेगवेगळ्या भागांत फिरत असत. याच संधीचा फायदा घेऊन ते दुकानांची पाहणी करत आणि रात्री चोरी करण्यासाठी योग्य वेळ साधत असल्याचे तपासात समोर आले आहे.

औंधमधील एका दुकानात चोरी करताना रोकड मिळाली नाही. त्यानंतर आरोपींनी दुकानातील केक आणि आईस्क्रीम खाल्ल्याची माहितीही तपासादरम्यान समोर आली आहे. चोरी केल्यानंतर पोलिसांना आपला माग काढता येऊ नये, यासाठी ते दुचाकीवरून वेगवेगळ्या मार्गांनी प्रवास करत होते.

आरोपी औंधमधून पिंपरी-चिंचवडमार्गे तळेगावपर्यंत जात आणि त्यानंतर हडपसरमधील सय्यदनगर परिसरात परतत असल्याचे पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झाले. त्यांच्या हालचालींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी परिसरातील तसेच संशयित मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले.

 

या तपासात सुमारे 200 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून आरोपींची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत पोते आणि त्यांच्या पथकाने दोघांना अटक केली. चोरीसाठी वापरलेली दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणे-पिंपरीत रॅपिडो बाइक टॅक्सीवरून वाद पेटला ! सेवा बंद करण्याचे आदेश; नेमकं कारण काय?

Thursday, 15 October 2026, 18:36

लाडक्या बहिणी थेट देवभाऊंच्या बंगल्यावर धडकणार? योजनेचे १५०० रुपये बंद झाल्याने आंदोलनाचा इशारा; नेमकं प्रकरण काय?

Thursday, 15 October 2026, 18:23

MPSC चौकशी आयोगाच्या सचिवपदावरून तुकाराम मुंढेंचा मोठा खुलासा! नेमकं काय घडलं?

Thursday, 15 October 2026, 18:20

ओव्हरलोडचे हप्ते घेऊनही आरटीओ कडून कारवाई – वाहनमालक संजय कांगणे यांचा गंभीर आरोप

Thursday, 15 October 2026, 17:54

पूर्व हवेलीत मुळा-मुठा कालवा दुथडी भरून, पण विजेअभावी पिके चालली सुकून! शेतकरी हवालदिल

Thursday, 15 October 2026, 17:44

पीडीसीसी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल; प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध, राजकीय हालचालींना वेग

Thursday, 15 October 2026, 17:38
Next Post

प्रेमविवाहानंतर PSI पतीचा खरा चेहरा आला समोर; सर्व्हिस पिस्तुलाचा धाक दाखवून 40 लाख, फ्लॅट अन् कारची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp