Thursday, July 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हिंजवडी मेट्रोची पुन्हा डेडलाईन हुकली! पुणेकरांना अजून किती दिवस वाट पाहावी लागणार? जाणून घ्या

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 16 July 2026, 14:06

पुणे: पुणे आणि विशेषतः हिंजवडीतील आयटी पार्कमध्ये दररोज प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडली आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो लाईन 3 चा पहिला टप्पा 15 जुलैपर्यंत सुरु होईल, असा प्रशासनाचा दावा होता. मात्र, अनेक वेळा तारखा जाहीर होऊनही मेट्रो सेवा सुरू न झाल्याने पुणेकरांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

सध्या या मार्गाचे तांत्रिक काम पूर्ण झाले असून, सुरक्षिततेच्या तपासणीचा टप्पा सुरू आहे. 5 ते 9 जुलै या कालावधीत ‘कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी’ (CMRS) च्या पथकाने या मार्गाची पाहणी केली होती. आता सर्वांना केवळ त्यांच्या अंतिम सुरक्षा अहवालाची प्रतीक्षा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पीएमआरडीए प्रशासनाने नमूद केले आहे की, हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तांत्रिक तयारी आणि इतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान 15 दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे, आता ही मेट्रो सेवा जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला सुरू होण्याची दाट शक्यता आहे.

पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी यापूर्वी 15 जुलैपर्यंत मेट्रो धावेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला होता. परंतु, सुरक्षेच्या मानकांमुळे आणि अंतिम परवानगीअभावी हा मुहूर्त पुन्हा एकदा हुकला आहे. आता सर्वांचे लक्ष केवळ ‘CMRS’च्या मंजुरीकडे लागले असून, हा अहवाल मिळाल्यानंतरच मेट्रो प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज होईल.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

लाईव्ह व्हिडीओत मांडली वेदना अन् संपवलं आयुष्य; पुण्यात कॉन्ट्रॅक्टरची आत्महत्या

Thursday, 16 July 2026, 15:47

पैश्यांचं आमिष दाखवत महिलांना करायला लावत होते ‘तसला’ प्रकार! पुण्याच्या आलिशान इमारतीत सुरु होतं विकृत कृत्य…

Thursday, 16 July 2026, 15:31

ऑनलाइन MPSC परीक्षेचा तिढा सुटणार?फडणवीसांचा मोठा निर्णय; विद्यार्थी संघटनांसोबतच्या बैठकीत महत्त्वाचे ठराव

Thursday, 16 July 2026, 15:02

अन् सियाच्या वडिलांना रडू कोसळलं! FDAच्या कारवाईनंतर अडचणींत वाढ; म्हणाले ‘सियाच्या ऐवजी मलाच फाशी….

Thursday, 16 July 2026, 14:59

मावळमध्ये प्रशासकीय मनमानी! भूमी अभिलेख कार्यालयातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर; भूमापकावर कारवाई कधी?

Thursday, 16 July 2026, 14:33

मौजमजा ठरली जीवघेणी! अर्नाळा समुद्रात 4 मुलं वाहून गेल्याने खळबळ,शोधमोहीम सुरू

Thursday, 16 July 2026, 14:22
Next Post

मौजमजा ठरली जीवघेणी! अर्नाळा समुद्रात 4 मुलं वाहून गेल्याने खळबळ,शोधमोहीम सुरू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.