Sunday, August 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘ऐ, चल कोंबडा बन!’ असे म्हणून पत्नीला 4 तास ‘कोंबडा’ बनवून केला अमानुष छळ नंतर चाकूने केले सपासप वार अन्

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 30 May 2026, 12:59

मुंबई: मुंबईच्या आरसीएफ पोलीस ठाणे परिसरात एका संतापजनक घटनेने खळबळ उडाली आहे. एका सराईत गुन्हेगाराने आपल्या पत्नीला घरात कोंडून छळ केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या क्रूर पतीला पोलिसांनी अटक केली असून, त्याचे नाव अरबाज सय्यद (वय 25) असे आहे. अरबाज सय्यद हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर चोरी, हाणामारी आणि धमकावण्यासारखे तब्बल 19 गंभीर गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत आधीच दाखल आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ वादावरून अरबाजने पत्नीला मारहाण केली. त्याने तलवारीचा धाक दाखवून आणि तोंडावर ॲसिड फेकण्याची धमकी देऊन तिला तब्बल 4 तास घरात ‘कोंबडा’ बनवून ठेवले होते. पत्नी जीव वाचून कशीबशी माहेरी गेली.

पत्नी माहेरी गेल्याचे कळताच आरोपी अरबाजचा राग अनावर झाला. तो पत्नीच्या माहेरच्या घरी पोहोचला आणि त्याने घरात घुसून थेट पत्नीवर चाकूने प्राणघातक हल्ला केला, ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली. पीडित कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांना बोलावले. पोलिसांनी तातडीने धाव घेऊन आरोपीला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी या घटनेनंतर  विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

मृतदेह जागेवरच सोडून नातेवाईकांनी काढला पळ! जीव वाचवण्यासाठी घाबरून सैरभैर पळाले; स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करतांना घडला विचित्र प्रकार

Sunday, 2 August 2026, 20:44

‘माझा पुतण्या पंतप्रधान होणार’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या विधानाची राज्यभर चर्चा

Sunday, 2 August 2026, 19:57

पुण्यात एकतर्फी प्रेमातून भयंकर प्रकार! ‘माझ्याशी लग्न कर नाहीतर..” तिने लग्नाला नकार देताच तरुणाचं डोकं सटकलं; भेटायला बोलावलं अन्…

Sunday, 2 August 2026, 19:15

‘तर मी एका मिनिटांत राजीनामा देईन’ दिलीप वळसे पाटलांचे थेट आव्हान; दूध भेसळ प्रकरणावरून राजकारणात खळबळ!

Sunday, 2 August 2026, 18:46

भाटघर धरण 100% भरले! 45 स्वयंचलित दरवाजांतून पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Sunday, 2 August 2026, 18:32

संपूर्ण गाव बंद ठेवत यवतकरांनी घेतला वनभोजनाचा आनंद; अनेक वर्षाची परंपरा कायम

Sunday, 2 August 2026, 18:10
Next Post

१९ जणांचा बळी गेल्यानंतरच प्रशासन जागे; ९ पोलीस आणि १३ उत्पादन शुल्क अधिकारी निलंबित, पण मृत्यूंसाठी जबाबदार कोण?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.