Sunday, June 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Haveli: तालुक्यात एकही दिव्यांग विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये- सभापती युवराज काकडे

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 18 March 2026, 8:01

लोणी काळभोर, ता.18:: “शिक्षक हे समाजाचे आधारस्तंभ असून त्यांच्याच माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाशाची किरणे पोहोचू शकतात. समावेशित शिक्षणाच्या संकल्पनेतून प्रत्येक दिव्यांग विद्यार्थ्याला सन्मानाने शिक्षणाच्या मूळ प्रवाहात टिकवून ठेवणे ही काळाची गरज आहे. तालुक्यात एकही दिव्यांग विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची जबाबदारी आपण सर्वांनी मिळून घेऊया,” असे प्रतिपादन हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांनी केले.

हवेली तालुक्यातील 145 मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी आयोजित ‘समावेशित शिक्षण सक्षमीकरण’ कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गटशिक्षणाधिकारी हेमंतकुमार खाडे, विस्तार अधिकारी निलेश धानापुणे, तज्ञ मार्गदर्शक वैभव पोरे, डॉ. पल्लवी फुलपगार, गायत्री नवले, मोनिषा, प्राचार्य कश्मीरी शाहेदा यांच्यासह विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ मार्गदर्शक उपस्थित होते.

या कार्यशाळेत दिव्यांगत्वाच्या विविध पैलूंवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. अध्ययन अक्षमता या विषयावर वृद्धी एज्युकेशन फाउंडेशनच्या मोनिशा, डॉ. पल्लवी फुलपगार आणि गायत्री नवले यांनी विद्यार्थ्यांची ओळख व त्यांच्या अध्यापन पद्धती यावर मार्गदर्शन केले. समावेशित शिक्षण महत्व या विषयावर वैभव पोरे यांनी, विशेष शिक्षक नवनाथ दर्शिले यांनी प्रशस्त अँप विषयी मार्गदर्शन केले.

 

21 दिव्यांग प्रवर्ग ओळख या विषयावर विशेष शिक्षिका सुवर्णा पुंडे यांनी कायद्यानुसार असलेल्या 21 प्रवर्गांची सविस्तर माहिती दिली. तसेच आनंददायी शिक्षण व सवलती या विषयावर विशेष शिक्षक श्री. संतोष देशमुख यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना गटशिक्षणाधिकारी हेमंतकुमार खाडे यांनी स्पष्ट केले की, तालुक्यातील सर्व शिक्षक एकजुटीने गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. विशेष शिक्षकांच्या मदतीने ही गुणवत्ता अधिक उंचावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशेष शिक्षक संतोष देशमुख यांनी केले, तर उपस्थितांचे आभार विस्तार अधिकारी निलेश धानापुणे यांनी मानले. सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विशेष शिक्षक सुवर्णा पुंडे, गोपाळ शिवशरण, बबीता चव्हाण, ज्योती वाल्हेकर, साहीर सय्यद, संतोष देशमुख, बाळू चव्हाण, दिशा शेवाळे आणि सुनीता गिरी यांनी विशेष परिश्रम घेतले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या 990 बालकांच्या आधार कार्डचा विषय 15 दिवसात मार्गी लावणार – मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील..

Sunday, 14 June 2026, 18:32

उरुळी कांचन घनकचरा निर्मूलनसाठी ‘जागा उपलब्ध करा, महिनाभरात मंजुरी व निधी देतो ; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची ग्वाही..

Sunday, 14 June 2026, 18:26

खाद्यसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; 7 जणांना विषबाधा झाल्याने एफडीएचा मिठाई विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा

Sunday, 14 June 2026, 18:09

सात-बारा दुरुस्तीचा तिढा! कारवाईच्या भीतीने तहसीलदारांचा ‘ब्रेक’; हजारो शेतकऱ्यांची कामे प्रलंबित

Sunday, 14 June 2026, 17:21

शिरूर तालुक्यात खाजगी क्लासेसचा सुळसुळाट; नियम धाब्यावर, प्रशासनाची डोळेझाक?

Sunday, 14 June 2026, 16:51

नोकरीची सुवर्णसंधी! पीएमपीएलमध्ये 4 हजार चालक-वाहकांची मेगाभरती; पुणे-पिंपरी-चिंचवडमधील तरुणांसाठी आनंदाची बातमी

Sunday, 14 June 2026, 16:36
Next Post

Pune Weather: कडक ऊन अन् पावसाच्या सरी; आज पुणेकरांना मिळणार दुहेरी अनुभव

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.