Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Harshvardhan Patil : महायुतीचं सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांशी सकारात्मक : हर्षवर्धन पाटील

दीपक खिलारेby दीपक खिलारे
Saturday, 16 December 2023, 8:41

दीपक खिलारे

इंदापूर : राज्यामध्ये सुमारे 2 लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कार्यरत आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या संदर्भातील प्रश्न महायुती सरकारपूढे मांडून निश्चितपणे सोडवू अशी ग्वाही भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नागपूर येथे १५ डिसेंबरला दिली.

नागपूर येथे विधिमंडळावर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यासाठी शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये राज्यभरातील अंगणवाडीचे कर्मचारी हजारांच्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चाला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भेट देऊन पाठिंबा व्यक्त करत मार्गदर्शन केले.

 

शासनाने अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनात वाढ करावी, त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, ग्रॅज्युएटी मिळावी, सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळावी, अंगणवाडी केंद्रांचे भाडे वाढवून मिळावे, बालकांना देण्यात येणाऱ्या पूरक पोषण आहारात रक्कमेंत वाढ करावी, मोबाईल देण्यात यावेत आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेने राज्य विधिमंडळावर मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी हर्षवर्धन पाटील बोलत होते.

ते पुढे बोलताना म्हणाले, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मागण्या रास्त आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या या मागण्या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच महिला व बालकल्याण मंत्री यांच्याकडे या सर्व मागण्या मार्गी लावणे संदर्भात भेट घेऊन विनंती करू आणि या सर्व मागण्या सोडविण्यासाठी निश्चितपणे पाठपुरावा करू, अशी ग्वाही यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

हर्षवर्धन पाटील यांच्या बद्दल कृतज्ञता

हर्षवर्धन पाटील हे राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री असताना त्यांनी राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न सोडवून सहकार्य केल्याची आठवण यावेळी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी सांगितली. हर्षवर्धन पाटील यांच्या नेहमीच्या सहकार्याबद्दल अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केल्याचे पुनम निंबाळकर यांनी सांगितले.

दीपक खिलारे

दीपक खिलारे

पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. दोन वर्ष दैनिक बंधुप्रेम, एक वर्ष ग्रामीण महाराष्ट्र वेब पोर्टल व यू ट्यूब चॅनेल तसेच तीन वर्ष दैनिक बारामती प्राईड मध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या पाच महिन्यांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

वन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! 109 कोटी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश, CBI करणार कसून तपास….

Friday, 3 July 2026, 14:30

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00
Next Post
one died and three injured in baramati neera road pune

लग्नावरून परतताना वऱ्हाडावर काळाचा घाला; नागपुरात भीषण अपघात, सहा जणांचा जागीच मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.