Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पळसनाथ विद्यालयाच्या हरीश डोंबाळेची राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेसाठी निवड…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 24 October 2024, 17:15

संतोष पवार

 

पळसदेव (इंदापूर) : पळसदेव (इंदापूर) येथील श्री पळसनाथ विद्यालयातील हरीश दीपक डोंबाळे या खेळाडूने राज्यस्तरीय सायकलिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. त्याची नॅशनल (राष्ट्रीय) सायकलिंग स्पर्धेसाठी निवड झाल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य विकास पाठक यांनी दिली. महाराष्ट्र राज्य सायकलिंग असोसिएशन द्वारा तिसऱ्या राज्यस्तरीय सायकलिंग चॅम्पियनशिप स्पर्धा दिनांक १८ ते २० ऑक्टोबर २०२४ या कालावधीत शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे- बालेवाडी (पुणे) या ठिकाणी संपन्न झाल्या.

या राज्यस्तरीय सायकलिंग टीम स्प्रींट स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत श्री पळसनाथ विद्यालयाच्या हरीश दीपक डोंबाळे या खेळाडूने सुवर्णपदक (गोल्ड मेडल) पटकावले तसेच राज्यस्तरीय टाईम ट्रायल सायकलिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी करत रौप्यपदक मिळवले. त्याची दिनांक १६ ते २० नोव्हेंबर या कालावधीत चेन्नई येथे ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेसाठी (नॅशनल) निवड झालेली आहे.

यापूर्वीही राष्ट्रीय शालेय आणि फेडरेशनच्या नॅशनल साइकलिंग स्पर्धेत हरिश डोंबाळे सुवर्णपदक विजेता ठरला होता. हरीशच्या सायकलिंग स्पर्धेतील यशाबद्दल त्याचे आणि मार्गदर्शक क्रीडाशिक्षकांचे पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूषण काळे, सचिव योगिराज काळे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, विद्यालयाचे प्राचार्य विकास पाठक पर्यवेक्षक संजय जाधव यांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

भीषण अपघात! दिंडोरीत अनियंत्रित कार थेट विहिरीत कोसळली; 9 जणांनी गमावला जीव

Saturday, 4 April 2026, 8:31
Rain wreaks havoc in the state...! Red alert for Pune, while orange alert for 'these' districts of the state

पुण्यात ऐतिहासिक पावसाची नोंद! एप्रिल महिन्यात पावसाचा धुमाकूळ; पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आवाहन

Saturday, 4 April 2026, 8:01

शनिदेवांच्या आशीर्वादाने आज या राशींची आर्थिक चणचण कायमची मिटणार; वाचा आजचे राशिभविष्य!

Saturday, 4 April 2026, 7:27

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
Next Post
independent candidate symbols create buzz in maharashtra election

अवैधरीत्या वाहतूक होणारे पैसे, दारू वाटपावर कडक लक्ष ठेवा: उमेश कुमार; जिल्ह्यातील निवडणूक कामकाजाचा खर्च निरीक्षकांकडून आढावा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.