Wednesday, October 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आजीचे 3 तोळ्यांचे मंगळसूत्र चोरून तिघे पसार; नातवाने चोरट्यांना पळताना पाहिले, इंदापुरात गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 6 October 2026, 11:42

इंदापूर, ता. 6 : घरातील आजी झोपेत असताना तिच्या डब्यात ठेवलेले तीन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून तिघे पसार झाल्याची घटना व्याहाळी (ता. इंदापूर) येथे 3 ऑक्टोबर रोजी रात्री घडली. विशेष म्हणजे, चोरी करून पळून जाणाऱ्या तिघांना आजीच्या नातवाने पाहिल्याचा दावा केला आहे. याप्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सिद्धनाथ अंकुश माने (वय 31 , रा. व्याहाळी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अशोक उर्फ लिंग्या नामदेव शिंदे, तुषार नानासाहेब सोलनकर आणि जिंदाल काळे (पूर्ण नाव माहीत नाही, तिघे रा. व्याहाळी) यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, माने कुटुंबीय हे 3 ऑक्टोबर रोजी रात्री घरात झोपले होते. त्यांची आजी केशर माने (वय 75 ) आणि आजोबा सुखदेव माने हे जवळच सुरू असलेल्या नवीन बांधकामाच्या घरात झोपले होते. या घराला अद्याप दरवाजे व खिडक्या बसविण्यात आलेल्या नाहीत. रात्री दोनच्या सुमारास आजीने आवाज दिल्याने सिद्धनाथ बाहेर आले. त्यावेळी त्यांनी घराजवळून अशोक शिंदे आणि अन्य दोघांना पळून जाताना पाहिले.

यानंतर आजीने डब्यात ठेवलेले तीन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याचे सांगितले. या मंगळसूत्राची किंमत सुमारे साडेचार लाख रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. चोरीप्रकरणी सिद्धनाथ माने यांनी 5 ऑक्टोबर रोजी पोलिसांत तक्रार दिली. पूढील तपास पोलीस हवालदार चंदनशिवे करीत आहेत.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

MPSC आंदोलनातले ‘मुलं’ रात्री मुलींशी गैरवर्तन करतात, दारू पितात; नेमकं प्रकरण काय? वाचा

Wednesday, 7 October 2026, 14:13

पुण्यात नवरात्रोत्सवाची शाही तयारी! महालक्ष्मी देवीला तब्बल 2 किलो सोन्याचा मुकूट; ‘नारी शक्ती’चा सन्मान अन् ….

Wednesday, 7 October 2026, 13:57

उरुळी कांचनला जाण्याचे सांगून घराबाहेर पडला अन् गायब; डाळिंब येथील 35 वर्षीय तरुण बेपत्ता

Wednesday, 7 October 2026, 13:43

5 कोटींच्या दाव्याने खळबळ! प्रेमानंद महाराजांच्या आश्रमातील भेटीवर विराट कोहलीने अखेर मौन सोडलं….

Wednesday, 7 October 2026, 13:33

मैदानावर खेळण्यात दंग होते अन् चोरट्यांनी डाव साधला! डिक्कीतून 80 हजारांचे दागिने लंपास; एफ. सी. रोडवरील घटना

Wednesday, 7 October 2026, 13:06

इलेक्ट्रिक ग्राइंडरने स्वतःचे गुप्तांग चिरले अन् 7 गंभीर जखमा! प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यूचा थरकाप उडवणारा पोस्टमार्टम रिपोर्ट

Wednesday, 7 October 2026, 12:53
Next Post

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची चाहूल; सरकारी कंपन्यांवरही दबाव

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp