Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अखेर पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखान्याची प्रारूप मतदार यादी उद्या प्रसिद्ध होणार, हरकती घेण्यासाठी २८ ऑगस्ट पर्यंत मुदत

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 18 August 2026, 22:47

राहुलकुमार अवचट

यवत: संपूर्ण पुणे जिल्ह्यात व महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखाना लि. च्या निवडणुकीबाबत न्यायालयीन आदेशानंतर निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या कारखान्याच्या निवडणुकीबाबत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा पुणे विभाग प्रादेशिक सहसंचालक डॉ. प्रगती बागल यांनी भीमा सहकारी साखर कारखाना, पाटसच्या मतदार यादी बाबत कार्यक्रम जाहीर केला आहे.

बुधवार दि. १९ ऑगस्ट रोजी प्रादेशिक सहसंचालक (साखर) पुणे विभाग पहिला मजला, साखर संकुल शिवाजीनगर, भीमा सहकारी साखर कारखाना, पाटस, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, दौंड, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, बारामती व तहसील कार्यालय दौंड या सर्व ठिकाणी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून मतदार यादीवर २८ ऑगस्टपर्यंत प्रादेशिक सहसंचालक साखर पुणे विभाग कार्यालयाकडे अथवा rjdpune.election@gmail.com दाखल करता येणार आहेत . दाखल हरकती व आक्षेप यांच्यावर २८ ऑगस्टपर्यंत निर्णय घेतले जाणार असून अंतिम मतदार यादी दिनांक 11 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

 

 
ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पावसाचा जोर वाढणार! महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट; शुक्रवारी मुसळधार पावसाची शक्यता

Friday, 11 September 2026, 7:28

भाद्रपदाचा पहिलाच दिवस ठरणार भाग्यवान! ‘या’ राशींवर होणार धनवर्षाव; जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य

Friday, 11 September 2026, 7:13

मुंबईसह राज्यभरात पावसाचा मोठा इशारा! वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटासह ‘या’ जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी

Thursday, 10 September 2026, 23:01

ब्रिटनच्या संसदेत घुमला ‘जय महाराष्ट्र’चा निनाद! हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मान

Thursday, 10 September 2026, 22:50

अखेर हवेलीतील ४८ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त! लोणी काळभोर आणि उरुळी कांचनला जयश्री बेनके तर थेऊरला राजेंद्र सात्रस यांची नियुक्ती

Thursday, 10 September 2026, 22:35

४०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी अन् मुंबईपर्यंत माग काढत पुणे पोलिसांनी आवळला इराणी चोरांच्या मुसक्या

Thursday, 10 September 2026, 22:01
Next Post

पुणे ते पुरंदर विमानतळ अवघ्या काही मिनिटांत! हडपसर ते दिवे घाटाखालून जाणाऱ्या १० किमीच्या बोगद्याची मोठी घोषणा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp