Sunday, July 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चिनी ॲप वापरून चालवले जात होते गर्भलिंग निदानाचे रॅकेट; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 10 June 2026, 11:23

पुणे: पुणे शहरात नुकत्याच समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणा हादरली आहे. एका चिनी ॲपचा वापर करून बेकायदा गर्भलिंग निदान आणि गर्भपात करण्याचे एक मोठे रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले आहे. या रॅकेटचे जाळे केवळ पुण्यातच नाही, तर महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांपर्यंत पसरलेले असून, यात काही डॉक्टरांचा आणि मध्यस्थांचा सहभाग असल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे.

या गंभीर प्रकरणाचा तपास करताना पुणे पोलिसांना शिरूर येथील एका संशयित दलालाला अटक करण्यात यश आले. जेव्हा पोलिसांनी त्याच्या मोबाईलची तपासणी केली, तेव्हा त्यात गर्भलिंग निदानासाठी वापरले जाणारे एक चिनी बनावटीचे ॲप सापडले. या ॲपच्या माध्यमातून कायद्याचे उल्लंघन करून गर्भलिंग निदान केले जात असल्याचे समोर आले आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार अण्णा गिरी हा असून, तो दौंड तालुक्यातील केडगावचा रहिवासी आहे. धक्कादायक म्हणजे, हा आरोपी कोंढवा परिसरातील एका खासगी रुग्णालयात काम करत होता.

याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात २ डॉक्टरांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ येम्पल्ले यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने  सोनोग्राफी केंद्रांची कसून तपासणी केली, तेव्हा बार्शी, करमाळा आणि आळंदी भागातील अनेक महिलांनी या टोळीकडून बेकायदा गर्भपात करून घेतल्याचे उघड झाले.

 

आता पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून, यामध्ये आणखी कोणाचे हात गुंतले आहेत, याचा शोध घेतला जात आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मोठा निर्णय; प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी!

Saturday, 25 July 2026, 23:00

आरोग्यवारी मॅरेथॉनमुळे पुणे, जेजुरी आणि बारामती मार्गांवर २६ जुलैला वाहतुकीत बदल

Saturday, 25 July 2026, 22:36

देशाचे नवे शिक्षण मंत्री कोण? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत हालचाली, ‘ही ‘नावं चर्चेत

Saturday, 25 July 2026, 22:03

राजगडावर शुल्कवसुली सुरू; मात्र स्वच्छतेचा बोजवारा! वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

Saturday, 25 July 2026, 21:37

महात्मा गांधी विद्यालयात स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Saturday, 25 July 2026, 20:59

तांभाड येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी; ट्रान्सफॉर्मरचेही नुकसान

Saturday, 25 July 2026, 20:53
Next Post

Betmatch Casino – Készen van, hogy kipróbálja a fortunáját Magyarországon

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.