Friday, September 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रेणुका कला केंद्र येथे युवकावर जीवघेणा हल्ला; यवत पोलिसांत चार जणांविरोधात गुन्हा दाखल

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Wednesday, 15 October 2025, 18:11
Fatal attack on youth at Renuka Kala Kendra; Case registered against four people in Yavat police

यवत: दौंड तालुक्यातील चौफुला–बोरीपार्धी गावाच्या हद्दीत असलेल्या रेणुका कला केंद्र (Renuka Kala Kendra) येथे एका युवकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी यवत पोलिस स्टेशनमध्ये चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

 वादाचं कारण काय?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दिनांक 14 ऑक्टोबर रोजी रात्री 12 ते 12.30 च्या दरम्यान घडली. साहिल बापू जाधव या युवकाने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, पाटस येथील आदिनाथ उर्फ आदित्य ईश्वर गिरमे, रोहित राजू भिसे व त्यांच्या सोबतचे दोन अनोळखी व्यक्ती यांनी,  “तू पाटस टोलनाक्याजवळ आम्हाला रागाने का पाहिले?” असा सवाल करत त्याच्यावर अचानक हल्ला केला.

या हल्ल्यात लोखंडी कोयत्याचा वापर करण्यात आला असून, साहिलच्या हात, मान व डोक्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. हल्लेखोरांनी त्याच्या जिवावर उठण्याचा प्रयत्न केला, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी आदिनाथ उर्फ आदित्य गिरमे, रोहित भिसे (दोघेही रा. पाटस, ता. दौंड) आणि इतर दोन अनोळखी व्यक्तींविरोधात यवत पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज हे करीत आहेत.

 

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

मावशी, साप आला!’ म्हणत 65 वर्षीय आजीचे दागिने लंपास; यवत पोलिसांनी सराईत चोरट्याला ठोकल्या बेड्या, आजीने मानले पोलिसांचे आभार..

Friday, 4 September 2026, 21:53

ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्यास मंडळावर कारवाई होणार ; पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर

Friday, 4 September 2026, 21:27

नागपुरात DJ बंदीला केराची टोपली! लेझरच्या रोषणाईत दणदणाटात दहीहंडी उत्सव; नियम धाब्यावर

Friday, 4 September 2026, 21:09

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! ऑगस्टचा ₹1,500 हप्ता ‘या’ तारखेनंतर खात्यात; मोठी अपडेट समोर

Friday, 4 September 2026, 19:46

अभिजीत दिपकेंना धक्का! CJP कार्यकर्त्यांना शाळेत जाणं भोवणार; विनापरवानगी प्रवेश केल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा

Friday, 4 September 2026, 19:13

हुंड्याच्या छळाचा दुर्दैवी अंत! वडापुरीत 5 महिन्यांच्या गर्भवती सोनालीचा मृत्यू; पती-सासऱ्यासह तिघांवर गुन्हा

Friday, 4 September 2026, 18:52
Next Post
Bihar News: 'How many people will come to my funeral when I die' Pattya held his own funeral procession while still alive; After a while, he appeared before the people smiling and people...

'मी मेल्यावर अंत्यदर्शनाला किती लोकं येतील' पट्ठ्याने जिवंतपणीच स्वतःची अंत्ययात्रा काढली; थोड्यावेळाने हसत लोकांसमोर आला अन् लोकांनी...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp