Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

फुरसुंगी येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक राजेंद्र हरपळे यांचे निधन

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 2 May 2025, 11:09

लोणी काळभोर : फुरसुंगी (ता. हवेली) येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक राजेंद्र गेनू हरपळे (वय 61) यांचे गुरुवारी (ता.1) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले आहे. बांधकाम क्षेत्रातील हुशार, अनुभवी, प्रेमळ व एक उत्कृष्ट नेतृत्व हरपल्याने फुरसुंगी सह परिसरात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, राजेंद्र हरपळे यांच्या पार्थिवावर फुरसुंगी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक व बांधकाम क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येनी हजेरी लावली. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन बहिणी, पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. थेऊर येथील उद्योजक गणेश कुंजीर व विनायक कुंजीर यांचे ते मामा होत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

‘बायको आणि तिच्या प्रियकराने जीव घेतला’ असे हातावर लिहून तरुणाने केली आत्महत्या; पत्नी व तिच्या प्रियकराविरुद्ध मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Tuesday, 28 July 2026, 12:14

गाडीत चालक झोपला अन् चोरट्यांनी साधला डाव! मांजरीत आयशर टेम्पोतून 15 लाखांचा माल केला लंपास

Tuesday, 28 July 2026, 12:00

इन्स्टाग्राम भारतात बंद होणार? व्हायरल मेसेजवर केंद्र सरकारने केला खुलासा; जाणून घ्या सत्य

Tuesday, 28 July 2026, 11:30

पाण्याच्या मोटरीवरून वाद, अन् शेतकऱ्यावर केला कुऱ्हाडीने हल्ला; शिरूरमधील धक्कादायक घटना

Tuesday, 28 July 2026, 11:14

थेऊरमध्ये केळीच्या बागेत रंगला तीन पत्त्यांचा डाव; लोणी काळभोर पोलिसांच्या धाडीत 9 जणांना पकडले रंगेहाथ

Tuesday, 28 July 2026, 11:05

सोलापूर जनता सहकारी बँकेचे 4 कोटींचे कर्जप्रकरण! न्यायालयाने सील केलेल्या मालमत्तेचे कुलूप तोडून बळजबरीने ताबा; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल

Tuesday, 28 July 2026, 10:45
Next Post

पंकजा मुंडे यांना अश्लील संदेश पाठवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.