Friday, June 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“माझी मुलगी दोषी असली तरी… तिलाही त्याच किल्ल्यावरून खाली ढकललं पाहिजे”, सिया गोयलच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 26 June 2026, 7:45

पुणे: पुणे येथील उद्योगपती केतन अग्रवाल यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर हे प्रकरण सध्या राज्यभर चर्चेत आहे. या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या सिया गोयल हिचे वडील प्रवीण गोयल यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे उपचार सुरू असताना त्यांनी पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी संवाद साधून अनेक महत्त्वाचे दावे फेटाळले आहेत आणि केतनच्या जाण्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

प्रवीण गोयल यांनी लग्नाबद्दल पसरलेल्या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळ्याला 3 ते 5 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता आणि  त्यासाठी विशेष विमाने बुक केली नव्हती करणार होते, दरम्यान, अनेक बातम्या असत्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सियाच्या प्रेमप्रकरणाबाबत किंवा चेतन चौधरी नावाच्या व्यक्तीबाबत कोणतीही कल्पना नव्हती, असेही त्यांनी नमूद केले. चेतन नावाच्या मुलाला आम्ही कधीही पाहिले नाही किंवा त्याच्याशी आमचा संवादही झाला नाही, असे ते म्हणाले.

केतन हा आमच्यासाठी केवळ होणारा जावई नव्हता, तर तो आमच्या स्वतःच्या मुलासारखा होता. आम्हाला केतनबाबत कोणतीही नाराजी नव्हती, असे सांगताना ते भावूक झाले. या प्रकरणात सखोल तपास व्हावा आणि सत्य समोर यावे, ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. जर या गुन्ह्यात माझी मुलगी दोषी असेल, तरीही तिला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. ज्या किल्ल्यावरून आमचा केतन खाली पडला, तिथूनच जो कोणी दोषी आढळेल, मग ती माझी स्वतःची मुलगी का असेना, तिला तिथून खाली ढकलून दिले पाहिजे…; असेही सियाचे वडील म्हणाले.

 

सियाची आई पूजा गोयल यांनीही या प्रकरणी कठोर भूमिका घेतली आहे. जर न्यायालयात आरोप सिद्ध झाले, तर आपली मुलगी दोषी असेल तर तिला फाशीची शिक्षा दिली तरी आमची हरकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना या प्रकरणात अटक केली आहे. सध्या तपास अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करत असून पुराव्यांची छाननी सुरू आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

सराईत दुचाकीचोर शिक्रापूर पोलिसांच्या जाळ्यात; 95 हजारांच्या चार मोटारसायकली जप्त

Friday, 26 June 2026, 12:18

इंदापूरात “भेसळयुक्तदूध” हजारो लिटर दूध थेट शेतात ओतल्याचा प्रकार; परिसरात दुर्गंधी

Friday, 26 June 2026, 12:05

प्रेयसीने केला आत्महत्येचा प्रयत्न अन् तो दुसऱ्या तरुणीशी करत होता लग्न; जवानाला पोलिसांनी केली अटक

Friday, 26 June 2026, 11:59

बोपगावत सासवड पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; तब्बल 21 लाख 70 हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; कोंढव्याच्या आरोपीवर गुन्हा दाखल..

Friday, 26 June 2026, 11:54

पहाटेच्या वेळी दुचाकीस्वाराला अडवून लुटले; आंबेगाव पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Friday, 26 June 2026, 11:12

RBI चा मोठा निर्णय! ऑनलाइन फसवणूक झाली तरी आता मिळणार पैसे परत; जाणून घ्या नवीन नियम

Friday, 26 June 2026, 10:14
Next Post

'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स'चा टीझर रिलीज; 'आता सगळं उघड होणार!' या टॅगलाईनने वाढवली उत्सुकता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.