Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दिव्या शिंदेचा नवा कारनामा? 65 वर्षीय डॉक्टरांच्या घरात घुसून गोंधळ; 5 लाखांची मागणी केल्याचा आरोप

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 27 September 2026, 8:27

पुणे: पुण्यात सोशल मीडिया रीलस्टार दिव्या शिंदे हिच्याविरोधात गंभीर आरोप झाल्याची घटना समोर आली आहे. एका सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रसिद्धीच्या मोबदल्यातून 5 लाख रुपयांची मागणी केल्याचा तसेच पैसे देण्यास नकार दिल्यानंतर 65 वर्षीय निवृत्त डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात दिव्या शिंदेसह अण्णा ऊर्फ आप्पा ढमढेरे आणि अन्य 8 ते 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. विद्याधर गायकवाड हे पुणे कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. निवृत्तीनंतर ते ‘करूणादीप फाउंडेशन’शी संबंधित सामाजिक कामात सहभागी आहेत. या संस्थेच्या माध्यमातून बालगंधर्व रंगमंदिरात ‘कला आविष्कार महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीशी संबंधित रकमेवरून वाद झाल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारीनुसार, संबंधितांकडून डॉ. गायकवाड यांच्याकडे 5 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्यांनी ही रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर काही जण त्यांच्या घरात आले आणि त्यांच्यासोबत मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच घरात गोंधळ घालण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

दिव्या शिंदे ही सोशल मीडियावर रील्समुळे चर्चेत आली होती. ती ‘बिग बॉस मराठी’मध्येही सहभागी झाली होती. फेब्रुवारी 2026 मध्ये शोदरम्यान सहस्पर्धकांना धमकावल्याच्या आरोपानंतर तिला कार्यक्रमातून बाहेर करण्यात आल्याचे वृत्त होते.

 

आता पुण्यातील या नव्या प्रकरणामुळे दिव्या शिंदे पुन्हा चर्चेत आली आहे. काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘तुलाही असाच फेकून देईन!’ केतन प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला धमकी दिल्याचा आरोप; तपासात समोर आली चक्रावून टाकणारी माहिती

Monday, 28 September 2026, 10:13

घरात पीठ संपलं म्हणून शेजाऱ्याकडे मागायला गेली; 52 वर्षीय आरोपीची नजर फिरली अन् 12 वर्षीय मुलीवर केला अत्याचार; पुण्यातील घटना

Monday, 28 September 2026, 9:45

‘दारू पिऊ नका, नाहीतर माहेरी जाईन’ म्हणाली; पती संतापला अन् 23 वर्षीय पत्नीवर कोयत्याने वार करून केली हत्या

Monday, 28 September 2026, 9:20

ग्लॅमरच्या आड ‘रात्रीचा सौदा’! प्रसिद्ध अभिनेत्री मुलींना जाळ्यात ओढायची, मग पाठवायची लॉजवर; पोलिसांमुळे समोर आलं संपूर्ण कांड

Monday, 28 September 2026, 8:45

बँक कर्मचाऱ्यांचा 3 दिवसांचा संप मागे; सोमवारपासून बँका राहणार सुरू

Monday, 28 September 2026, 8:15

Maharashtra Weather: पुणे-मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं वातावरण; कसे असेल आजचे हवामान? जाणून घ्या

Monday, 28 September 2026, 8:06
Next Post

3 वर्षांपूर्वी प्रेमविवाह, पण संसाराचा दुर्दैवी अंत! लोहगावमध्ये 35 वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp