Monday, November 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News: गोपाळवाडीत कोयते फिरवत तरुणांची दहशत; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, एका अल्पवयीन तरुणाचा समावेश

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 2 November 2026, 11:15

दौंड, ता. 02 : दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोपाळवाडी येथील पवारवस्ती परिसरात हातात कोयते घेऊन एकमेकांविरुद्ध फिरवत दहशत निर्माण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका अल्पवयीनसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (ता. 01) सकाळी दहाच्या सुमारास घडली.

हरीओम विश्वनाथ येडके, (वय 21, रा चोरमले वस्ती, गोपाळवाडी, ता. दौंड), निखिल संतोष पवार, वय 21, रा. पवारवस्ती गोपाळवाडी, ता. दौंड), व एक विधिसंघर्षग्रस्त बालक) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत दौंड पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई रामचंद्र नवनाथ लवटे यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरीओम येडके, निखिल पवार आणि एका 17 वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालक यांनी हातात कोयते घेऊन एकमेकांविरुद्ध फिरवले. या प्रकारामुळे पवारवस्ती परिसरात शांततेचा भंग होऊन दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी 27 ऑक्टोबर 2026 रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियम आदेश जारी केला होता. या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोपही तिघांवर ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, याप्रकरणी पोलीस शिपाई रामचंद्र लवटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस फौजदार सय्यद करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

येरवडा कारागृहात उभारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा

Monday, 2 November 2026, 13:11

पुणे जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय! दिव्यांग बांधवांच्या खात्यात जमा होणार तब्बल 5.90 कोटी रुपये; सभापती जितेंद्र बडेकर यांची माहिती

Monday, 2 November 2026, 12:51

पहिले लग्न लपवून तरुणाशी विवाह; वडिलोपार्जित संपत्तीच्या वादातून पतीवर केले चाकूने वार, लोणी काळभोर येथील चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 2 November 2026, 12:45

अपुरी जागा, पार्किंगचा प्रश्न अन् गर्दीचा त्रास! इंदापूरात शेळी-मेंढी बाजार स्थलांतराची शेतकऱ्याची मागणी

Monday, 2 November 2026, 12:34

नायगाव येथे बाकड्यावर बसण्यावरून डम्पर चालकाला लाथाबुक्क्यांसह कोयत्याच्या दांड्याने मारहाण; चौघांवर उरुळी कांचन पोलिसांत गुन्हा दाखल

Monday, 2 November 2026, 12:03

Loni Kalbhor News: फॉर्च्युनर लेजंडर खरेदीचे स्वप्न महागात पडले! शेतकऱ्याला ८.५० लाखांचा गंडा, नेमकं काय घडलं?

Monday, 2 November 2026, 11:30
Next Post

Loni Kalbhor News: फॉर्च्युनर लेजंडर खरेदीचे स्वप्न महागात पडले! शेतकऱ्याला ८.५० लाखांचा गंडा, नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp