Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

घरातून बाहेर पडल्या… अन् दुपारी विहिरीत सापडला मृतदेह; नेमकं प्रकरण काय?

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 19 November 2025, 17:16

पुणे: पारवडी गावातील (Crime News) अलका किसन लिमण (रा. पारवडी) या महिलेचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सकाळपासून त्या बेपत्ता असल्याने नातेवाईक व गावकरी यांनी शोधमोहीम सुरू केली होती. शोध लागल्यावर हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाला बोलावण्यात आले.

 

खबर देणारे लहु बापुराव लिमण (वय 35) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते आणि त्यांचे चुलत भाऊ तसेच गावातील काही व्यक्ती यांनी शेतात फिरून शोध घेत असताना जमीन गट क्रमांक 163 मधील दत्तात्रय हरीभाऊ लिमण यांच्या विहिरीत हालचाल दिसली. तत्काळ हवेली आपत्ती व्यवस्थापनाला कळवून मदत मागवण्यात आली.

आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष तानाजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली पथकाने विहिरीत उतरून शोधमोहीम राबवली. रेस्क्यूदरम्यान अलका लिमण यांचा मृतदेह विहिरीत आढळला. गणेश सपकाळ, संदीप सोळसकर, संजय चोरगे, संतोष भगत, योगेश गोपी आणि प्रतीक महामुनी यांनी मिळून मृतदेह बाहेर काढण्याचे कार्य पूर्ण केले.

त्यानंतर मृतदेह ऍम्ब्युलन्सच्या मदतीने सिद्धीविनायक हॉस्पिटल, नसरापूर येथे नेण्यात आला. डॉक्टरांनी तपासून अलका लिमण या 12.38 वाजण्यापूर्वीच मृत झाल्याची खात्री दिली.

या घटनेची नोंद राजगड पोलीस स्टेशनमध्ये अ.म.रजि. क्रमांक 123/2025 BNSS 194 अन्वये करण्यात आली आहे. खबर देणाऱ्यांनी या मृत्यूबाबत कोणताही संशय नसल्याचे पोलिसांना कळवले आहे. पो. हवा. मुंढे यांनी नोंद घेतली असून तपास सपोफौ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. प्रभारी अधिकारी म्हणून पो.नि. गवळी हे पुढील चौकशी करत आहेत. घटनेमुळे पारवडी गावात शोककळा पसरली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Pune was shaken! Seeing his daughter, the father's fate changed; He threatened, suppressed her mouth and raped her by his own mother

पुणे हादरलं! पोटच्या लेकीला पाहून बापाची नियत फिरली; धमकावलं तोंड दाबलं अन् जन्मदात्यानेच केला बलात्कार

Wednesday, 1 April 2026, 19:00

पिंपरीतील विचित्र प्रकार! विवाहितेने बॉयफ्रेंडला घरी बोलवलं; नवऱ्याला त्याच्याबरोबर दारू प्यायला भाग पाडलं अन् मग दोघांनी मिळून…

Wednesday, 1 April 2026, 18:41
Samruddhi Mahamarg

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर काळजाचा थरकाप! भरधाव ट्रकने महिला मजुरांना चिरडलं; 6 जणींचा जागीच अंत

Wednesday, 1 April 2026, 18:39
Loni kalbhor

Loni kalbhor : श्री काळभैरव अंबरनाथ यात्रेनिमित्त लोणी काळभोरमध्ये रंगणार कुस्तीचा महासंग्राम!

Wednesday, 1 April 2026, 18:27

पॉर्शे विसरलात? आता बीएमडब्ल्यूचा थरार! चांदणी चौकात दारूच्या नशेत कारला धडक; थोडक्यात अनर्थ टळला

Wednesday, 1 April 2026, 17:52

गॅस ग्राहकांनो सतर्क राहा! बुकिंगच्या बहाण्याने नागरिकांची लूट; सायबर पोलिसांकडून बचावासाठी ‘हे’ महत्त्वाचे आवाहन

Wednesday, 1 April 2026, 17:29
Next Post
Parth Pawar Land Scam: Damania's big revelation in the Parth Pawar land scam in Pune; Said that 'that' land is not just on paper, but...

Parth Pawar Land Scam: पुण्यातील पार्थ पवार जमीन घोटाळ्यात दमानियांचा मोठा खुलासा; म्हणाल्या 'ती' जागा फक्त कागदावर नाही, तर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.