Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Parth Pawar Land Scam: पुण्यातील पार्थ पवार जमीन घोटाळ्यात दमानियांचा मोठा खुलासा; म्हणाल्या ‘ती’ जागा फक्त कागदावर नाही, तर…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 19 November 2025, 17:21
Parth Pawar Land Scam: Damania's big revelation in the Parth Pawar land scam in Pune; Said that 'that' land is not just on paper, but...

Photo-Social Media

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुत्र पार्थ पवार (Parth Pawar Land Scam) हे जमीन व्यवहारामुळे चांगलेच (Anjali Damania) अडचणीत आले आहेत. या प्रकरणाची (Ajit Pawar) संपूर्ण राज्यात चर्चा सुरू झाली आहे. या मुद्द्यावर अंजली दमानिया यांनी थेट अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्राइजेस या कंपनीने केवळ जागा कागदोपत्री घेतली नाही, तर एका महिन्यानंतर त्या जागेचा ताबा मिळवण्यासाठी गंभीर प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कंपनीकडून सिक्युरिटी गार्ड जे बाउन्सरसारखे होते त्यांना पाठवून पोलिसांच्या मदतीने ताबा मिळवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद आणि पुण्याच्या पालक मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे. (Maharashtra Politics)

 

दमानिया यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पोलिस स्टेशन डायरीतील नोंदीही शेअर केल्या आहेत. त्या नोंदींनुसार १६ जून २०२५ रोजी दुपारी मुंढवा पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली की अॅड. तृप्ती ठाकूर यांनी तक्रार केली होती. त्यांनी सांगितले की सिक्युरिटी कंपनीच्या लोकांना बॉटनिकल गार्डनमध्ये प्रवेश दिला जात नाही आणि पोलिसांची मदत हवी आहे. यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी गेले. तिथे बॉटनिकल गार्डनचे प्रमुख बाळासाहेब कदम आणि काही कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी जागा गार्डनच्या ताब्यात असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सिक्युरिटी कंपनीच्या लोकांनी आपली तक्रार महसूल विभागाकडे किंवा न्यायालयात मांडावी, असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दोन्ही बाजूंना कोणताही वाद निर्माण होऊ नये यासाठी सूचना दिल्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. या सर्व घडामोडींमुळे पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहारावर आणि त्यामागील प्रक्रियेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आता या प्रकरणाची चौकशीकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Loni Kalbhor: विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवदान; सांगवी सांडस येथे यशस्वी बचावमोहीम

Friday, 3 April 2026, 16:05

अशोक खरातच्या लग्नातील ‘तो’ भयंकर किस्सा! हळद समारंभाला भोंदूबाबाने कपडे काढले अन् समोरचं दृश्य बघून अख्ख गाव झालं हैराण….

Friday, 3 April 2026, 15:55

टीईटी सक्तीचा जाच संपला! नवीन नियम केवळ नव्या भरतीसाठीच; जुन्या शिक्षकांची नोकरी आता सुरक्षित

Friday, 3 April 2026, 15:53
Crime

Crime : आधी गुंगीचे औषध, मग टॉवेलने गळा आवळला; शेअर बाजारातील तोटा भरून काढण्यासाठी 73 वर्षीय घरमालकिणीचा खून

Friday, 3 April 2026, 15:45

बाहेर प्रबोधन, घरात छळ! ‘मृदंगाचार्य’ अमोल लघाणेच्या विवाहबाह्य संबंधांमुळे पत्नीने केली आत्महत्या; वारकरी संप्रदायात संताप

Friday, 3 April 2026, 15:34
Crime

Crime : लाईफ जॅकेट नाही, ना सेफ्टी बेल्ट! पुण्यात पुलाचे काम करताना मजुराचा खोल पाण्यात बुडून अंत; कंत्राटदाराचा निष्काळजीपणा उघड

Friday, 3 April 2026, 15:01
Next Post
aishwarya rai

Aishwarya Rai viral video : ऐश्वर्या राय 'असं' काही बोलली की पंतप्रधान मोदींनीही वाजवल्या टाळ्या; पहा व्हायरल Video

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.