Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Aishwarya Rai viral video : ऐश्वर्या राय ‘असं’ काही बोलली की पंतप्रधान मोदींनीही वाजवल्या टाळ्या; पहा व्हायरल Video

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 19 November 2025, 17:47
aishwarya rai

photo -ppn

Aishwarya Rai viral video : सत्य साईबाबांच्या शताब्दी उत्सवात साजरा झाला. या कार्यक्रमाला अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हजर होती. पंतप्रधान नरेंद्र मोदीही या कार्यक्रमाला उपस्थित होते. स्टेजवर चढताच ऐश्वर्याने थेट पंतप्रधान मोदींच्या पाया पडत त्यांना आदर दिला. मोदींनीही हात जोडून आणि डोक्यावर हात ठेवून तिचा मान राखला. हा प्रसंग पाहताच संपूर्ण सभागृह टाळ्यांनी दणाणून गेलं.

 

याचदरम्यान ऐश्वर्याने अगदी साध्या पण भारी शब्दांत धर्म आणि मानवतेची व्याख्या सांगितली. ती म्हणाली, “इथं एकच जात मानवतेची, एकच धर्म प्रेमाचा, एकच भाषा हृदयाची, आणि एकच ईश्वर सर्वत्र असलेला.” तिच्या या छोट्या भाषणाने सगळंच वातावरण बदलून गेलं आणि पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला.

ऐश्वर्याचा व्हिडीओ व्हायरल – Aishwarya Rai viral video

सोशल मीडियावर हा व्हिडिओ अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. अनेकांनी ऐश्वर्याच्या धाडसाचं, स्पष्ट बोलण्याचं आणि दिलखुलास स्वभावाचं कौतुक केलंय. काहींनी तर लिहिलं की, “आजच्या तणावाच्या काळात मानवतेचा संदेश देणं हीच खरी मोठी गोष्ट आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by BJP – Bharatiya Janata Party (@bjp4india)

ऐश्वर्या राय आणि सत्य साईबाबा यांचं नातंही जुनंच आहे. तिचे आई-वडील साईबाबांचे भक्त, स्वयं ऐश्वर्यानेही त्यांच्या संस्थेत शिक्षण घेतलं. मिस वर्ल्ड जिंकल्यानंतरही ती थेट पुट्टपर्थीला जाऊन आशीर्वाद घेऊन आली होती. त्यामुळे तिचा हा संदेश आणि कार्यक्रमातील वर्तन लोकांना आणखीनचा भुरळ घालणार ठरलं आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune was shaken! Seeing his daughter, the father's fate changed; He threatened, suppressed her mouth and raped her by his own mother

पुणे हादरलं! पोटच्या लेकीला पाहून बापाची नियत फिरली; धमकावलं तोंड दाबलं अन् जन्मदात्यानेच केला बलात्कार

Wednesday, 1 April 2026, 19:00

पिंपरीतील विचित्र प्रकार! विवाहितेने बॉयफ्रेंडला घरी बोलवलं; नवऱ्याला त्याच्याबरोबर दारू प्यायला भाग पाडलं अन् मग दोघांनी मिळून…

Wednesday, 1 April 2026, 18:41
Samruddhi Mahamarg

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर काळजाचा थरकाप! भरधाव ट्रकने महिला मजुरांना चिरडलं; 6 जणींचा जागीच अंत

Wednesday, 1 April 2026, 18:39
Loni kalbhor

Loni kalbhor : श्री काळभैरव अंबरनाथ यात्रेनिमित्त लोणी काळभोरमध्ये रंगणार कुस्तीचा महासंग्राम!

Wednesday, 1 April 2026, 18:27

पॉर्शे विसरलात? आता बीएमडब्ल्यूचा थरार! चांदणी चौकात दारूच्या नशेत कारला धडक; थोडक्यात अनर्थ टळला

Wednesday, 1 April 2026, 17:52

गॅस ग्राहकांनो सतर्क राहा! बुकिंगच्या बहाण्याने नागरिकांची लूट; सायबर पोलिसांकडून बचावासाठी ‘हे’ महत्त्वाचे आवाहन

Wednesday, 1 April 2026, 17:29
Next Post

Loni Kalbhor News: लोणी काळभोर येथे मद्यधुंद विद्यार्थ्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले? विद्यार्थ्यांच्या स्वैराचाराला कुणीतरी आवरा..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.