Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वाघोलीत मटका-जुगार व गावठी दारू अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट 6 ची धडक कारवाई

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 29 November 2025, 18:02
Crime Branch Unit 6 conducts raid on Matka-gambling and village liquor den in Wagholi

वाघोली, ता. 29 : वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर गुन्हे शाखा युनिट 6च्या पथकाने धाड टाकली. या कारवाईत चार जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. मागील दोन दिवसांपासून हि कारवाई करण्यात आली आहे. (wagholi crime news)

 

लक्ष्मण बसवराज राठोड (वय 30, रा. विमाननगर), शौकतअली अब्दुलजब्बर शेख (वय 71, रा. वाघोली), राहुल हगवणे (रा. काळूबाई नगर, वाघोली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. 27) गुन्हे शाखा युनिट 6 चे पथक गस्त घालीत असताना माहिती मिळाली की, खंडोबा मंदिरासमोर आव्हाळवाडी रोड, वाघोली, पुणे येथे पत्र्याच्या शेडमध्ये गावठी हातभट्टीची दारू विक्री होत आहे. त्याप्रमाणे सदर ठिकाणी स्टाफसह अचानकपणे छापा टाकला असता महीला संजना विश्वजीत राठोड (वय 25, रा. हवालदार वस्ती, मोशी पुणे, सध्या रा. आव्हाळवाडी रोड, वाघोली पुणे) हिच्या ताब्यात 15 हजार 300 रुपये किमतीची एकूण 153 लिटर गावठी हभट्टीची दारू मिळून आली. सदर महिलेवर वाघोली पोलीस ठाण्यात महा. दारू. अधिनियम कलम 65(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, शुक्रवारी (ता. 28) वाघोली बाजारतळ भाजी मंडई जवळ मोकळ्या जागेत लक्ष्मण राठोड, शौकतअली अब्दुलजब्बर शेख, व राहुल हगवणे हे तिघेजण कल्याण मटकाचे जुगाराचे आकडे घेताना एकूण एक हजार 520 रुपये रोख रक्कम व मुद्देमालासह मिळून आले. त्यांच्या विरुद्ध वाघोली पोलीस  ठाण्यात महाराष्ट्र जुगारबंदी अधिनियम कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सारंग दळे, निलेश साळवे, गिरीश नाणेकर, बाळासाहेब तनपुरे, नितीन धाडगे, कीर्ती मांदळे यांच्या पथकाने केलेली आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post
7 Bangladeshi women arrested for entering Pune to engage in prostitution; Court sentences them to two years in prison

पुण्यात घुसखोरी करून वेश्याव्यवसाय करण्यासाठी आलेल्या 7 बांगलादेशी महिलांना अटक; न्यायालयाने ठोठावली दोन वर्षांची शिक्षा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.