Tuesday, August 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“ये, तुला तसले व्हिडिओ दाखवतो…”; भोरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, 4 महिन्यांपासून त्रास देणाऱ्या तरुणाविरोधात POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 25 August 2026, 13:48

पुणे : भोर तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर भोर पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष दत्तू धोत्रे असे आरोपीचे नाव आहे. संबंधित तरुण गेल्या चार महिन्यांपासून अल्पवयीन मुलीला त्रास देत असल्याचा आरोप आहे. मुलीच्या घरात कोणी नसताना आरोपी वारंवार तिच्या घरी जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या काळात आरोपीने मुलीला अश्लील व्हिडिओ दाखविल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर त्याने मुलीवर जबरदस्ती केल्याचेही सांगितले जात आहे. या प्रकाराला विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने काही काळ हा प्रकार कोणालाही सांगितला नाही.

मात्र, भीतीचे वातावरण निर्माण झाल्यानंतर अखेर पीडित मुलीने आपल्या कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला. मुलीने दिलेली माहिती ऐकल्यानंतर तिच्या वडिलांनी तातडीने भोर पोलीस ठाणे गाठले. तेथे आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.

 

तक्रारीची दखल घेत भोर पोलिसांनी आरोपी संतोष दत्तू धोत्रे याच्याविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, घटनेची सविस्तर चौकशी सुरू आहे.

 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

डोळ्यांवर पट्टी, हातात पेन्सिल अन् गणिताचा भन्नाट वेग! लोणी काळभोर येथील सख्ख्या भावांनी रचला विक्रमांचा दुहेरी इतिहास; श्रीयशला ‘ग्रँड मास्टर’ किताब, तर वेदांतने भागाकारात गाठला विक्रम

Tuesday, 25 August 2026, 14:30

42 वर्षीय महिलेचं 27 वर्षीय तरुणावर प्रेम! प्रियकरासाठी पती- मुलाला केलं दूर; नवऱ्याला आला राग अन् असा झाला प्रेमप्रकरणाचा शेवट

Tuesday, 25 August 2026, 14:06

“ये, तुला तसले व्हिडिओ दाखवतो…”; भोरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, 4 महिन्यांपासून त्रास देणाऱ्या तरुणाविरोधात POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

Tuesday, 25 August 2026, 13:48

दिल्लीत फडणवीसांची ताकद वाढणार! भाजपच्या ‘या’ सर्वात शक्तिशाली समितीत होणार एन्ट्री?

Tuesday, 25 August 2026, 13:48

पुण्यात 26 ऑगस्टला वाहतुकीचा ‘रूट’ बदलणार! ईद-ए-मिलाद मिरवणुकीमुळे ‘हे’ मार्ग बंद

Tuesday, 25 August 2026, 13:31

‘फ्लॅटसाठी 10 लाख आण, नाहीतर माहेरी जा’; लोणी काळभोरमध्ये विवाहितेचा छळ, पतीसह सासू-सासरे व दीराविरुद्ध गुन्हा दाखल

Tuesday, 25 August 2026, 13:25
Next Post

42 वर्षीय महिलेचं 27 वर्षीय तरुणावर प्रेम! प्रियकरासाठी पती- मुलाला केलं दूर; नवऱ्याला आला राग अन् असा झाला प्रेमप्रकरणाचा शेवट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp