Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंडमध्ये उद्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’; अजित पवार जयंती आणि मुख्यमंत्र्यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष आयोजन

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 30 July 2026, 20:04

दौंड: दौंड तालुक्यातील नागरिकांच्या महसूल आणि इतर शासकीय कामांचा जलद निपटारा करण्यासाठी महसूल विभागाच्या वतीने शुक्रवारी, 31 जुलै रोजी “श्री छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर” आयोजित करण्यात आले आहे. बोरीपार्धी येथील श्री बोरमलनाथ मंदिर सभागृहात सकाळी 10 वाजता या शिबिराला सुरुवात होणार असून विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. राहुलदादा कुल उपस्थित राहणार आहेत. तसेच महसूल विभागासह तालुक्यातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि विभागप्रमुख नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण करण्यासाठी उपस्थित राहतील.

या शिबिरात महिला शेतकरी दर्जा प्रमाणपत्रांचे वितरण, स्वामित्व योजनेअंतर्गत गावठाणातील मालकी हक्काच्या सनदांचे वाटप, मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजना, शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमितीकरण, ‘जिवंत सातबारा’ मोहीम आणि राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

याशिवाय घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष सवलती, कुंभार समाजासाठी पारंपरिक व्यवसायाशी संबंधित सुविधा, शेतजमिनीच्या कौटुंबिक वाटणीपत्रावरील नोंदणी शुल्क माफी, संजय गांधी योजनेचे लाभ वितरण, जातीचे व इतर विविध दाखल्यांचे वितरण, महसुली प्रकरणांचा निपटारा, फार्मर आयडी नोंदणी व अद्ययावतीकरण, शेतकरी कर्जमाफीसाठी ई-केवायसी, आधार अद्ययावतीकरण तसेच कृषी, सहकार आणि इतर विभागांच्या योजनांचे लाभही नागरिकांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत. दौंड तालुक्यातील नागरिकांनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन विविध शासकीय सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

गरम चहा अंगावर फेकला अन् तुफान हाणामारी; शिरूरमध्ये जागेच्या वादातून राडा; 3 महिलांसह 7 जणांवर गुन्हा दाखल

Tuesday, 29 September 2026, 13:37

पुण्यात डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या बंगल्यात थरार! पिशवीत हातोडा, दोरी अन् हातमोजे घेऊन घुसखोरी; नेमकं काय घडलं?

Tuesday, 29 September 2026, 13:28

खराडीतील ‘वेल बॉडी स्पा’मध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्रीचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना यश; महिलेची सुटका तर 81 हजारांचा मुद्देमाल जप्त

Tuesday, 29 September 2026, 13:24

‘आम्ही चौघे भाई आहोत’ म्हणत धारदार हत्यारे हवेत फिरवत वाघोलीत दहशत! हमालाला मारण्याची धमकी; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Tuesday, 29 September 2026, 13:10

WhatsApp मध्ये मोठा बदल होणार! Android युजर्सना दिसणार iPhone सारखा नवा लूक; पाहा काय बदलतंय

Tuesday, 29 September 2026, 13:03

चाकण-हिंजवडीच्या विकासाचा मेगाप्लॅन जाहीर! मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तब्बल १,८२६ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी

Tuesday, 29 September 2026, 12:29
Next Post

दशक्रिया विधीची खबर मिळाली अन् शेजाऱ्यानेच केला घात! सराईत चोराला माहिती पुरवली अन् २.६५ लाखांचे दागिने लंपास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp