Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

BJP News : भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी वासुदेव काळे (दक्षिण विभाग) व शरद बुट्टे-पाटील (उत्तर विभाग) यांची निवड..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 19 July 2023, 9:59

BJP News :  पुणे : भाजपने पुणे ग्रामीणसाठी पहिल्यांदाच दोन जिल्हाध्यक्ष दिले आहेत. पुणे ग्रामीण बारामतीसाठी वासुदेव काळे आणि मावळसाठी शरद बुट्टे-पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. बुट्टे-पाटील हे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत. BJP News

 

गेल्या काही महिन्यांपासून भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष बदलणार अशी चर्चा सुरू होती. अखेर बुधवारी (ता. १९) सकाळी प्रदेश कार्यालयाकडून यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. भाजपची राज्य कार्यकारिणी ५ मे रोजी जाहीर झाल्यानंतर राज्यातील जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष १५ मे आणि नंतर २० मे पर्यंत जाहीर होतील, असे सांगण्यात आले होते. त्यानंतरही नियुक्त्या झाल्या नव्हत्या. ‘मोदी @9’ या मोहिमेमुळे या नेमणुकांना ब्रेक लागला होता. अखेरीस नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. BJP News

महाराष्ट्रातील सर्व नवे जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष जाहीर केले जातील असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ३० जूनला सांगितले होते. मात्र ही मुदत देखील उलटून गेली. अखेर बुधवारी (ता. १९) सकाळी प्रदेश कार्यालयाकडून राज्यातील नवे जिल्हाध्यक्ष आणि शहर देशांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे.

यामध्ये पुणे शहराची जबाबदारी धीरज घाटे यांच्याकडे देण्यात आली आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून धीरज घाटे यांचे नाव शहराध्यक्ष पदासाठी चर्चेत होते आणि कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याकडून ही देखील घाटे यांचे नाव अंतिम झाल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे आज घाटे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘ट्रॅफिक कंट्रोल’ की फक्त दिखावा? पुणे–सोलापूर महामार्गावर कोंडीने नागरिक हैराण; लोणी काळभोर वाहतूक पोलिस सपशेल फेल!

Wednesday, 8 April 2026, 12:14
Neelam Shinde

Neelam Shinde : अमेरिकेत मृत्यूशी झुंज अपयशी! साताऱ्याची लेक नीलम शिंदेची वर्षभरानंतर प्राणज्योत मालवली

Wednesday, 8 April 2026, 12:09
bjp pune

BJP Pune : पुण्यात भाजपचा मोठा मेळावा! 2029 च्या विजयासाठी रवींद्र चव्हाणांनी दिला ‘हा’ खास संदेश; विरोधकांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देणार

Wednesday, 8 April 2026, 11:48
Gold Silver Price Today: Big jump in gold and silver prices; Know today's rates

आता सोने खरेदी करणे स्वप्नच राहणार? जागतिक घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; पाहा आजचे दर

Wednesday, 8 April 2026, 11:39

Lonikand News: लोणीकंद येथे यात्रेत झालेल्या जुन्या वादातून तरुणाला ‘विकेट’ टाकण्याची धमकी; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 8 April 2026, 11:35

भीमाशंकरला जाण्याचा प्लॅन करताय? सावधान! सलग 53 दिवस मंदिर राहणार बंद; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले मोठे आदेश!

Wednesday, 8 April 2026, 11:15
Next Post

Breaking News : प्रत्येकी ५ लाखांचे बक्षीस असलेल्या २ अतिरेक्यांना पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या - पोलिस आयुक्त रितेशकुमार यांची माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.