Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भाजप महिला मोर्चा जिल्ह्याची (उत्तर) कार्यकारिणी जाहीर; हवेलीतून उपाध्यक्षपदी सारिका लोणारी, तर…

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 28 November 2023, 19:02

उरुळी कांचन, (पुणे) : भाजप महिला मोर्चा उत्तर पुणे कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये पाच तालुक्यातील महिलांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. हवेलीतून सारिका किशोर लोणारी, आंबेगाव येथून संयोगिता तानाजी पलांडे, मावळ येथून अलका गणेश धानविले, खेड येथून शिवकाली रामदास खेंगले तर जुन्नर येथून संगीता अजित वाघ यांची निवड करण्यात आल्याची माहिती भाजप पुणे जिल्हा महिला मोर्चा उत्तरच्या जिल्हाध्यक्षा पूनम चौधरी यांनी दिली.

यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे, भाजपचे पुणे (उत्तर) जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, सविता गावडे, सरचिटणीस संजय रौंधळ, महिला मोर्चा उत्तरच्या जिल्हाध्यक्षा पूनम चौधरी, मावळच्या महिला तालुकाध्यक्षा सायली बोत्रे, खेडच्या सभापती गवारे, विविध गावाचे सरपंच, उपसरपंच व मान्यवर उपस्थित होते. यावेळी ही नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :

  • सरचिटणीस – योगिता धर्मेद्र सातव, रत्ना सुरेश पिंगळे, अॅड. स्वप्ना महेंद्र पिंगळे-खामकर,
  • चिटणीस – ज्योती नितीन शिंदे, भाग्यश्री रामदास गायकवाड, वैदही भूषण रणदिवे,
  • कोषाध्यक्ष – विद्या विवेक काळभोर
  • सोशल मिडीया अध्यक्ष – अश्विनी आशिष पांडे, सोशल मिडीया उपाध्यक्ष सुनीता लहू शिवेकर,
  • कार्यकारणी सदस्य – सुनिता लहू शिवेकर, सुवर्णा रामकृष्ण खंगले, स्वाती राजेंद्र सांडभोर, निर्मला शंकर अडसुळ, सविता हरिप्रकाश वर्मा, निर्मला दत्तात्रय केसवड, काजोल विनायक कडलग, सुजाता जगदिश महेता, चारूलता चंद्रशेखर कमलवार, वासंती सुरेश जोशी या सर्व नवनिर्वाचित सदस्यांना निवडीचे पत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मान करण्यात आला.

पक्ष वाढीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार

भाजप पुणे जिल्हा महिला मोर्चा उत्तरच्या जिल्हाध्यक्षा पूनम चौधरी म्हणाल्या, “महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चाच्या पक्षबांधणीचे काम जोरात सुरु आहे. नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन पक्ष वाढीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे.”

 
हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post
india-vs-australia-live-score-3rd-t20i-aus-win-toss-choose-to-bowl-first

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.