Thursday, July 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhigwan News: कुंभारगाव येथे भरदिवसा घरफोडी; सोन्याच्या दागिन्यांसह सव्वा सहा लाखांचा मुद्देमाल लंपास

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 6 June 2026, 16:13

भिगवण, (पुणे) : आपल्या वृद्ध आईचा शोध घेण्यासाठी घराला कुलूप लावून बाहेर गेले असताना अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरातील रोख रक्कमेसह एकूण 6 लाख 33 हजार 538 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. कुंभारगाव (ता. इंदापूर) येथे गुरुवारी (ता. 04) हि घटना घडली.

याबाबत जय महादेव ढोले (वय ४७, व्यवसाय: शेती व किराणा दुकान, रा. कुंभारगाव, ता. इंदापूर) यांनी भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय ढोले यांची पत्नी व मुलगा 30 एप्रिलला संभाजीनगर येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते, तर आई बारामती येथे मोठ्या भावाकडे राहण्यास गेली होती, त्यामुळे संजय ढोले हे घरी एकटेच होते. गुरुवारी दुपारी संजय यांच्या मोठ्या भावाने फोन करून सांगितले की, “आई पार्किंगमध्ये बसते असे सांगून बाहेर गेली आहे, ती अद्याप घरी आली नाही;

 

ती कुंभारगावला आली का?” आई बेपत्ता झाल्याचे समजताच संजय ढोले हे आईला शोधण्यासाठी प्रथम भिगवण आणि त्यानंतर बारामती येथे गेले. आईचा शोध सुरू असतानाच, रात्री आठ वाजता आई उरुळी कांचन येथे सुखरूप पोहोचल्याची माहिती नातेवाईकांकडून मिळाली.आईचा शोध लागल्याने संजय ढोले हे भावाकडे जेवण करून रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आपल्या कुंभारगाव येथील घरी परतले. मात्र, घरी पोहोचताच त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप कोणीतरी अज्ञात वस्तूने तोडून खाली टाकल्याचे दिसले.

संजय ढोले यांनी घरात प्रवेश करून पाहिले असता, घरातील लाकडी कपाटाचे दार उघडे असून आतील सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते. कपाटातील स्टीलच्या डब्यात ठेवलेले 4 लाख 48 हजार 538 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व महिला बचत गटाची जमा असलेली दीड लाख रुपये रोख रक्कम व वैयक्तिक घरखर्चासाठी ठेवलेले 35 हजार व इतर असा 6 लाख 33 हजार 538 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे दिसून आले.

दरम्यान, याबाबत संजय ढोले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील पुढील तपास करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

अजिंक्य रहाणेचा क्रिकेटला गुडबाय ! सर्व फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा, चाहत्यांना धक्का

Thursday, 30 July 2026, 11:42

ज्ञानज्योती शुभांगी गावडे… शिक्षण, संस्कार आणि समर्पणाचा अखंड तेवत राहिलेला दीपस्तंभ

Thursday, 30 July 2026, 11:13

पुण्यातील तरुणाला ऑनलाईन बुकिंग पडले महागात! डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटच्या नादात मोठी फसवणूक, लाखों रुपये गायब

Thursday, 30 July 2026, 11:06

सोने स्वस्त होण्याची वाट पाहणाऱ्यांना धक्का; अमेरिकेच्या एका निर्णयाचा मोठा परिणाम

Thursday, 30 July 2026, 10:51

उद्धव ठाकरेंना न्यायालयाचा दणका? वसंत डावखरे प्रकरणात समन्स जारी,कोर्टात हजर राहणार?

Thursday, 30 July 2026, 10:35

विकासकामांच्या कोट्यवधींच्या बजेटमागे टक्केवारीचा खेळ; नगरसेवकांचा रेट ठरलेला?

Thursday, 30 July 2026, 10:34
Next Post

भिगवणमध्ये फायनान्स कंपनीला साडेपाच लाखांचा चुना; हफ्ते गोळा केले मात्र संस्थेत भरलेच नाहीत, 66 महिला बचत गटांची वसुली घेऊन एजंट पसार..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.