Monday, April 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामती पोलिसांची मोठी कामगिरी! कोयत्याने वार करून प्रेमीयुगुलाला लुटणाऱ्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या; 50 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 16 April 2026, 18:56

बारामती: बारामती तालुक्यातील तांदुळवाडी परिसरात (Baramati News) प्रेमी युगलावर कोयत्याने हल्ला करून लूट करणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. बारामती तालुका पोलिसांच्या सापळ्यात हा आरोपी जेरबंद झाला असून त्याच्याकडून सोन्याची साखळी जप्त करण्यात आली आहे. (Baramati Crime)

 

ही घटना 16 जून 2025 रोजी सायंकाळी सुमारे 6.45 वाजण्याच्या सुमारास तांदुळवाडी येथील एलसी कंपनी लेक परिसरात घडली होती. पीडित तरुण (वय 22, रा. मार्केटयार्ड, बारामती) हा आपल्या मैत्रिणीसोबत मोकळ्या जागेत बसला असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी तोंडाला रुमाल बांधून मोबाईल आणि पैसे देण्याची मागणी केली. विरोध केल्याने एका आरोपीने लोखंडी कोयत्याने तरुणाच्या पायावर वार करत त्याला जखमी केले.

यानंतर आरोपींनी जबरदस्तीने 2500 रुपये रोख, मोबाईल आणि तरुणीच्या गळ्यातील सुमारे 50000 रुपये किमतीची सोन्याची साखळी हिसकावून घेतली. तसेच मोटारसायकलची चावी घेऊन ते घटनास्थळावरून पसार झाले होते.

या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे अजय नंदकुमार सकट (रा. तांदुळवाडी) याला 15 एप्रिल 2026 रोजी अटक करण्यात आली. त्याच्याकडून सुमारे 4.900 ग्रॅम वजनाची आणि अंदाजे 50000 रुपये किमतीची सोन्याची साखळी जप्त करण्यात आली आहे.

ही कारवाई चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली युवराज पाटील आणि त्यांच्या पथकाने केली. तसेच सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, मनोज पवार, नितीन ढवाण, निलेश वाकळे, राजू बन्ने आणि शाहरुख शेख यांनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील आणि राजू बन्ने करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Dhaulagiri mountain : धौलागिरीवर मराठमोळा झेंडा! सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे यांचा पराक्रम , महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद

Monday, 20 April 2026, 14:29

Cricket : फाल्कन प्रिमिअर लीगचा मानकरी ठरला फाल्कन ब्लास्टर क्रिकेट संघ

Monday, 20 April 2026, 13:59

उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीचा सलग सातव्या वर्षी 100 टक्के निकालाची परंपरा कायम अंजली गाढवे विद्यालयात प्रथम ; तर माहिती तंत्रज्ञान विषयात संस्कृती फडतरेचे ‘शंभर नंबरी’ यश..

Monday, 20 April 2026, 13:08

तोरणा किल्ल्यावर पर्यटकाचा अपघात ; रेस्क्यू टीमकडून सुखरूप सुटका..

Monday, 20 April 2026, 12:07

Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कदमवाकवस्तीमध्ये ‘आरोग्य सेवेचा महाउत्सव’

Monday, 20 April 2026, 11:29

Nilesh Kalbhor : निलेश काळभोर याचा आज गेम वाजवायचा..? “माईलस्टोन” हॉटेलमध्ये पिस्टल-चाकूसह गुंडांची दहशत ; चौघांवर गुन्हा दाखल

Monday, 20 April 2026, 11:14
Next Post
Gang violence in Shirur police station premises! Vandalism and free-style brawl shake Shirur; Cases filed against 50 people

शिरूर पोलीस ठाण्याच्या आवारात टोळक्याचा हैदोस! तोडफोड आणि फ्री-स्टाईल हाणामारीने शिरूर हादरलं; ५० जणांवर गुन्हे दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.