Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामतीतील प्रकार! ‘मला पैशांचा पाऊस पाडता येतो’ भोंदूने महिलांना आमिष दाखवलं; अघोरी पूजेच्या नावाखाली बोलावलं अन् मग अत्याचार करत…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 8 April 2026, 15:33
Baramati incident! 'I can make money rain' scammer lured women; called them in the name of Aghori worship and then tortured them...

बारामती: बारामती परिसरात भोंदूबाबाच्या नावाखाली फसवणूक (Baramati News) आणि अत्याचाराचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मिलिंद मदन जाधव (वय 50, रा. गुहागर, जि. रत्नागिरी) या व्यक्तीने “पैशांचा पाऊस पाडून श्रीमंत करून देतो” असे आमिष दाखवून अनेक महिलांची फसवणूक केली होती. या प्रकरणी बारामती (Baramati Crime) न्यायालयाने त्याला दोषी ठरवत कठोर शिक्षा सुनावली आहे. (Latest Marathi News)

जिल्हा न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी दिलेल्या निकालानुसार, आरोपीला जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत 4 वर्षे सक्तमजुरी आणि 10000 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच फसवणुकीच्या गुन्ह्यात 2 वर्षांची शिक्षा आणि 5000 रुपये दंड सुनावण्यात आला आहे.

मिलिंद जाधव याने बारामती भागातील महिलांना ‘मला पैशांचा पाऊस पाडता येतो’ असे सांगून एका अघोरी पूजेचे आयोजन केले होते. या पूजेच्या नावाखाली महिलांना चुकीच्या पद्धतीने बसवून त्यांच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आला. तसेच पूजा करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या नावाखाली त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळली गेली.

या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या महिलांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक धनश्री भगत यांनी केला आणि न्यायालयात पुरावे सादर केले.

 

सरकारी वकील ॲड. ज्ञानदेव शिंगाडे यांनी न्यायालयात सात साक्षीदार तपासले. सर्व पुरावे आणि दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून न्यायालयाने मिलिंद जाधव याला दोषी ठरवले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. आता न्यायालयाच्या निकालामुळे या प्रकरणाला शेवट मिळाला असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘कॉकरोच जनता पार्टी’चा आंदोलनासाठी मास्टर प्लॅन! 200 स्वयंसेवक, मेडिकल कॅम्प अन् 50 हजार Gen Z मैदानात

Friday, 2 October 2026, 15:21

शेवटचे क्षण CCTVमध्ये कैद! चौथ्या मजल्यावरून उडी मारण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांच्या शिष्यांसोबत नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ

Friday, 2 October 2026, 15:13

‘पूर्णेकरांची हत्या झाली तेव्हा कुठे होतात?’ मीनाक्षी शिंदेंचा थेट सवाल; ‘त्या प्रश्नाचं उत्तर तर…’ म्हणत कुणावर साधला निशाणा?

Friday, 2 October 2026, 14:59

PMCचा मोठा निर्णय! कलम 210च्या रस्त्यांवर बांधकामाला आता NOC बंधनकारक; नियम मोडल्यास अधिकाऱ्यांवरही कारवाई

Friday, 2 October 2026, 14:45

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून निवडणूक आयोग वादात ! मतदार यादीतील घोळामुळे प्रश्नचिन्ह..

Friday, 2 October 2026, 14:43

अभिनेता डिनो मोरियाला राहत्या घरातून अटक ;आदित्य ठाकरेंशी जवळचे संबंध, नेमकं प्रकरण काय?

Friday, 2 October 2026, 14:21
Next Post

युद्ध थांबलं, पण आता पुढे काय? पाकिस्तान-चीनच्या मध्यस्थीवर भारताने दिली पहिली प्रतिक्रिया

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp