Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati Crime News: सुप्यात तरुणीची अमानुष हत्या करून मृतदेह नग्न अवस्थेत फेकला रस्त्यावर

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 20 January 2026, 11:06

बारामती : बारामती तालुक्यातील सुपा परिसरात एका 25 ते 27 वर्ष वयोगटातील तरुणीची अत्यंत अमानुषपणे हत्या करून तिचा मृतदेह नग्न अवस्थेत रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. सुपे गावालगत असलेल्या काळखरेवाडी हद्दीतील खैरेपडळ परिसरात सोमवारी (ता. 19) पहाटे हि घटना उघडकीस आली आहे.

घटनेची माहिती मिळताच सुपा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यालगत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तरुणीचा मृतदेह पाहून नागरिक सुन्न झाले. प्राथमिक तपासात अंदाजे 25 ते 27 वयोगटातील या तरुणीवर अनोळखी व्यक्तीने धारदार शस्त्राने अत्यंत क्रूर हल्ला करून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.

खून केल्यानंतर आरोपीने पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकून पळ काढल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक तज्ज्ञ व श्वानपथक बोलावण्यात आले असून, आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पाच स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. दरम्यान, हत्या नेमकी का केली? याबद्दल अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.

दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल डेटा आणि आधुनिक तांत्रिक साधनांच्या आधारे तपास वेगाने सुरू असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली. या भीषण घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे करत आहेत.

 
हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

‘नराधमाला फाशी झालीच पाहिजे’; इंदापूरात नाभिक समाजाचा अत्याचाराच्या निषेधार्थ मूक मोर्चा

Thursday, 1 October 2026, 16:00

नवरात्रीच्या 9 दिवसांत चेहऱ्याचा ग्लो वाढवायचाय? पार्लरला जाण्याची गरज नाही, किचनमधल्या या 3 गोष्टी ठरतील उपयोगी

Thursday, 1 October 2026, 15:50

कात्रज-कोंढवा रस्त्याची रखडलेली कोंडी सुटणार? मार्च 2027 ची डेडलाइन; 50 मीटर रुंदीकरणाचं काम वेगात

Thursday, 1 October 2026, 15:39

विधान परिषद निवडणुकीचा महायुतीचा फॉर्म्युला ठरला! पण पुण्याच्या जागेवरून महायुतीत तणाव; वाचा विधान परिषदेच्या जागावाटपाची A टू Z स्टोरी

Thursday, 1 October 2026, 15:28

कुणबी जातप्रमाणपत्र अवैध ठरलंय? विभागीय आयुक्तांकडे अपील नाही! थेट हायकोर्टातच दाद मागावी लागणार

Thursday, 1 October 2026, 15:08

विलास घुले हत्या प्रकरणात ट्विस्ट! जेलमधून वाल्मिक कराडचा सुग्रीव कराडला फोन; ‘त्या’ ऑडिओ क्लीपने खळबळ..

Thursday, 1 October 2026, 15:07
Next Post

Sangli News: मोठी बातमी! पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य संशयित समीर गायकवाडचा मृत्यू; सांगलीत घेतला अखेरचा श्वास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp