Sunday, November 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बाणेर पासपोर्ट कार्यालयाला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी; तपासणीनंतर अफवा ठरली खोटी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 26 February 2026, 16:02

अमित मुंडीक

पुणे: गुरुवारी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास बाणेर येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय पुणे ला ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली. ही धमकी saniya.dasanoutlook@gmail.com या ईमेल आयडीवरून पाठवण्यात आली होती.

ईमेलमध्ये दोन व्यक्तींची नावे नमूद करून त्यांना दुपारी 1 वाजण्याच्या पूर्वी सेवेतून काढून टाकण्याची मागणी करण्यात आली होती. अन्यथा कार्यालयात बॉम्बस्फोट घडवून आणला जाईल, असा इशारा देण्यात आला होता. मात्र, संबंधित ईमेलमध्ये नमूद केलेली नावे पासपोर्ट कार्यालयातील कोणत्याही कर्मचाऱ्यांची नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

धमकीचा ईमेल मिळताच पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली. त्यानंतर बॉम्ब शोध व निकामी पथक (BDDS) घटनास्थळी दाखल झाले. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण कार्यालय परिसर रिकामा करून इमारतीची सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर कार्यालय परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा हालचाल आढळून आली नाही.

पोलिसांनी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे सांगितले असून तपासणीनंतर कार्यालयातील कामकाज पूर्ववत सुरू करण्यात आले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून ईमेलचा स्त्रोत शोधण्यासाठी व पाठवणाऱ्याची ओळख पटवण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दौंड-सिद्धटेक मार्गावर भरधाव कार व दुचाकीला जोरदार धडक! दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू; उरुळी कांचन येथील कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 15:43

हाताचा पंजा मनगटापासून वेगळा अन् डोक्यावर तीन वार! मृत्यूच्या दारातून परतलेल्या मंदार किवळेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

Sunday, 29 November 2026, 15:30

सिंहगड रोडवरील मेट्रोचे काम लांबणीवर; खडकवासला-दांडेकर पूल मार्गाच्या निविदा रद्द

Sunday, 29 November 2026, 14:40

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात धक्कादायक प्रकार! पोलीस चौकीसमोरूनच दुचाकी चोरीला; बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 13:59

किंग कोब्राचे 2 लिटर संशयित विष, वाघ-बिबट्या-चित्त्याची कातडी जप्त; DRI च्या धडक कारवाईत सहा जण ताब्यात

Sunday, 29 November 2026, 13:31

पुण्यात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार? म्हाडाच्या ४,४६२ घरांसाठी मंगळवारी सोडत; २.७२ लाखांहून अधिक अर्जदार शर्यतीत!

Sunday, 29 November 2026, 13:15
Next Post

Mental Health: मानसिक ताण कमी करण्यासाठी करा 'हे' सोपे बदल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp